Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

नायगाव येथील साईबाबा मंदिर वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

Admin by Admin
December 22, 2024
in सामाजिक
0
नायगाव येथील साईबाबा मंदिर वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नायगाव ( सय्यद अजिम नरसीकर )

नायगांव शहरातील पानसरे नगर येथील साईबाबा मंदिरात श्री साईबाबा मुर्ती स्थापना व कलशारोहण सोहळाचा दहावा वर्धापन दिन मि मार्गशीर्ष कृ १२ शके १९४६ शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न होणार असून पाहटे ५ ते ६ श्रींची काकड आरती, ६ अष्ठोत्तर कलश महापुजा, ८ वाजता नैवेद्य आरती, दुपारी १२ वाजता श्रींची मध्यान्ह आरती,व तिर्थप्रसाद, ४ वाजता पुष्प अर्चन सोहळा सायंकाळी ६ वाजता श्रींची धुपारती व दिपोत्सव, ८.१५ वाजता श्रीची शेजआरती, आदी कार्यक्रमांचे आयोजन साईबाबा मंदिर व्यवस्थापन समिती व समस्त गावकरी मंडळ नायगांव बाजारच्या वतीने करण्यात येत आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा…

Previous Post

नरसीत सोमवारी धुरपतमाय (गावदेवी) मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळशारोहन सोहळा

Next Post

प्रतिभा पांडव यांना नामदेवराव बापू भालशंकर गौरव समितीच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर

Admin

Admin

Next Post
प्रतिभा पांडव यांना नामदेवराव बापू भालशंकर गौरव समितीच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर

प्रतिभा पांडव यांना नामदेवराव बापू भालशंकर गौरव समितीच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

157040
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697