Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मी अजून म्हातारा झालेलो नाही महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यावेळेस मी म्हातारा होईल : शरद पवार

Admin by Admin
November 10, 2024
in राजकीय
0
मी अजून म्हातारा झालेलो नाही महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यावेळेस मी म्हातारा होईल : शरद पवार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

.
परंडा ( फारूक शेख )

भूम – परंडा – वाशी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरद पवार) गटाचे राहुल भैय्या मोटे यांच्या निवडणूक प्रचारार्थ देशाचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांच्या सभेचे १० नोहेंबर रोजी परंडा येथील आठवडा बाजार मैदान येथे सकाळी ११ वाजता सभा आयोजित करण्यात आली होती.

सभेच्या प्रारंभी खा. पवार यांच्या हस्ते कै. ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मतदारांशी संवाद साधताना खा. पवार असे म्हणाले की, मी अजुन म्हातारा झालेलो नाही महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यावेळेस मी म्हातारा होईल पुढे बोलताना ते असे ही म्हणाले की,

महाविकास आघाडी सत्तेवर आल्यास महिलांना महिन्याला तीन हजार रुपये व मोफत एसटी प्रवास आणि सुशिक्षित बेरोजगारांना महिन्याला तिन हजार रुपये मानधन देण्यात येईल याबरोबरच सर्व शेतकऱ्यांचे तीन लाखापर्यंत कर्ज माफ करण्यात येईल.
यावेळी व्यासपीठावर मतदारांशी संवाद साधण्यासाठी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाशराजे निबाळकर . शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजित दादा पाटील . राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे महातिकास आघाडीचे उमेदवार राहूल भैया मोटे . कॉग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते दादासाहेब खरसडे . कॉग्रेस पक्षाचे तालूकाध्यक्ष हनूमत वाघमोडे कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रमेश परदेशी . कॉग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नुरुदिन चौधरी . शिवसेना तालूका प्रमूख दादा पाटील . शिवसेना शहर प्रमुख रईस मुजावर . राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड संदीप पाटील . परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन . फेडरेशनचे संचालक बापू मिस्कीन . शहराध्यक्ष श्रीहारी नाईकवाडी . तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते . या तिराट सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता सभा संपन्न झाल्या नंतर शेवटी माजि आमदार कै . ज्ञानेश्वर तात्या पाटील यांना दोन मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.

Previous Post

मौजे आवार पिंपरी, मौजे शिरसाव येथे प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या गावभेट दौर्‍यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

तुम्ही फक्त लीड द्या, आंबीला भूम, परांड्यासारखं शहर बनवतो! – प्रा. डॉ. तानाजीराव सावंत

Admin

Admin

Next Post
तुम्ही फक्त लीड द्या, आंबीला भूम, परांड्यासारखं शहर बनवतो! – प्रा. डॉ. तानाजीराव सावंत

तुम्ही फक्त लीड द्या, आंबीला भूम, परांड्यासारखं शहर बनवतो! - प्रा. डॉ. तानाजीराव सावंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697