Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अरुण पवार यांचा हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश

Admin by Admin
November 10, 2024
in राजकीय
0
अरुण पवार यांचा हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पिंपरी चिंचवड ( अशोक शिवशरण )राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष अरुण पवार , नवनाथ जगताप पाटील , शिवाजी पाडूळे , निखिल चव्हाण , पंकज कांबळे , यांनी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांचे मताधिक्य
यावेळी उमेदवार राहुल कलाटे, मावळ लोकसभेचे शिवसेना समन्वयक संजोग वाघेरे, शहराध्यक्ष तुषार कामटे, युवा सेनेचे चेतन पवार, काँग्रेसचे कौस्तुभ नवले, महिला अध्यक्षा ज्योतीताई, सागर चिंचवडे आदी उपस्थित होते.
अरुण पवार यांनी प्रकाश इंगोले, शंकर तांबे, किशोर आट्टरगेकर, कॅप्टन बालाजी पांचाळ, प्रमोद आंग्रे (रेंट ट्रस्ट बायबल विद्यापीठ अभ्यासक), राहुल जाधव, सोमेश्वर झुमके, गजानन शिंदे, प्रणव खलाटे, ज्योती सगर, रमा सावते, नेहा सरपते, पल्लवी सरपते, कल्पना नवगिर, तेजस काळे, बालाजी शिंदे, राहुल शिंदे, विशाल वाघमारे, योगेश काळे, अरबाज शेख, रोहित शेख, अभिषेक साळवे, अभिजीत जाधव, लखन काळे, शिवा काळे, ऋषिकेश पांचाळ, अरबाज खान या सर्व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात हजारो कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला.
रोहित पवार यावेळी बोलताना म्हणाले, वृक्षमित्र समाजसेवक अरुण पवारला पवार उशिरा का होईना मिळाले. भाऊ भावाला मिळाला आम्हाला याचा आनंदच आहे. अरुण पवार यांच्या पक्ष प्रवेशाने चिंचवड विधानसभेचे उमेदवार राहुल कलाटे यांची ताकद वाढणार आहे.
उमेदवार राहुल कलाटे म्हणाले, की चिंचवड विधानसभा मतदारसंघात अरुण पवार यांचा दांडगा जनसंपर्क असून, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, रायगड , कोकण , पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आदिवासी समाज मित्रपरिवार आदी भागातून चिंचवडमध्ये स्थायिक झालेल्या मतदारांची मते मिळून मताधिक्य वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
संजोग वाघेरे पाटील म्हणाले, मराठवाडा भवनसाठी आणि शंभर मुलींचे वस्तीग्रह आणि शंभर मुलांचे वस्तीग्रह यासाठी १० गुंठे जागा अरुण पवार यांनी कुठल्याही फायद्याचा विचार न करता ६० फुटी डीपी रोड टच दान दिली, धातृत्व हे अरुण पवाराकडून समजून घ्यावे असे उदगार काढले असा कणखर कार्यकर्ता आम्हाला मिळाल्याने आमची ताकद वाढली आहे.
तुषार कामठे म्हणाले, आम्हाला एक सच्चा व विश्वासू कार्यकर्ता मिळाला आहे. अरुण पवार यांच्यामुळे आम्हाला भोसरी पिंपरी,व चिंचवडमध्ये खूप मोठी मदत होणार आहे. अरुण पवार हे बोलण्यापेक्षा काम करून दाखवणारे कार्यकर्ते आहेत. शिवाजी पाडुळे यांच्या दांडग्या जनसंपर्काचा पक्षाला फायदा होणार आहे.

Previous Post

ॲड. प्रकाश आंबेडकर : आरक्षण वाचवायचे असेल, तर गॅस सिलिंडरशिवाय पर्याय नाही

Next Post

मौजे आवार पिंपरी, मौजे शिरसाव येथे प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या गावभेट दौर्‍यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Admin

Admin

Next Post
मौजे आवार पिंपरी, मौजे शिरसाव येथे प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या गावभेट दौर्‍यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

मौजे आवार पिंपरी, मौजे शिरसाव येथे प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या गावभेट दौर्‍यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697