Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार जनसेवक महादेव बसण्णा कोगनुरे यांचा झंजावात दौरा

Admin by Admin
November 9, 2024
in राजकीय
0
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार जनसेवक महादेव बसण्णा कोगनुरे यांचा झंजावात दौरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर ( प्रतिनिधी ) शनिवार दि 9 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांचा आज दक्षिण सोलापूर मध्ये झंजावात दौरा पहायला मिळाला. आज नांदणी,औज मंद्रूप, बरुर,कारकल,हत्तरसंग,लंवगी,चींचपुर, सादेपुर, टाकळी,बाळगी,कुरघोट,आनंद नगर आदी गावातून महादेव कोगनुरे यांचा दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला.या गावभेट दौऱ्यात युवक,महिला,वयोवृद्ध नागरिक,शेतकरी ,शेतमजूर ,व्यापारी ,नोकरदार वर्ग महादेव कोगनुरे यांना प्रतिसाद देताना दिसून आले.सर्व सामान्य माणूस महादेव कोगनुरे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी धडपड करताना मतदारसंघात पहायला मिळाले.सर्व सामान्य माणसांच्या सुख दु:खात सहभागी होणारा महादेव यांना सर्व सामान्य माणसांच्या ह्रदयात स्थान मिळाल्याने ते नक्कीच निवडून येणार असल्याचे नागरिकांतून बोलले जात होते.प्रत्येक गावोगावी महादेवाचा जल्लोषात स्वागत करीत फटाक्यांचे आतषबाजी करीत सामान्य नागरिक महादेवाशी चर्चा करताना दिसून आले. प्रचंड प्रतिसाद पाहून महादेव कोगनुरे ही भारावून गेले होते.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे व एम के फाउंडेशन चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post

पती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासाठी शांभवीताई कल्याणशेट्टी यांच्याकडून पदयात्रेद्वारे प्रचार 

Next Post

जेसीबीच्या साह्याने फुले उधळून वंचित आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांचे स्वागत

Admin

Admin

Next Post
जेसीबीच्या साह्याने फुले उधळून वंचित आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांचे स्वागत

जेसीबीच्या साह्याने फुले उधळून वंचित आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांचे स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697