Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

पती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासाठी शांभवीताई कल्याणशेट्टी यांच्याकडून पदयात्रेद्वारे प्रचार 

Admin by Admin
November 9, 2024
in राजकीय
0
पती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासाठी शांभवीताई कल्याणशेट्टी यांच्याकडून पदयात्रेद्वारे प्रचार 

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) भाजपा महायुतीचे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या धर्मपत्नी शांभवीताई कल्याणशेट्टी यांनी  प्रचारात सहभाग घेतला आहे . शांभवी कल्याणशेट्टी यांनी ग्रामीण भागात जाऊन पती तथा  भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा प्रचार सर्वत्र सुरू आहे. भाजपा व महायुतीच्या घटक पक्षाच्या पदाधिकारी नेते मंडळींकडून मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे ग्रामीण भागातील विविध गावात प्रचारावर जोर दिला आहे .पदयात्रा बैठका कॉर्नर सभा यावर भर देण्यात आला आहे. पती तथा भाजपाचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारासाठी त्यांच्या धर्मपत्नी शांभवी कल्याणशेट्टी यांनी प्रचारात भाग घेतला आहे. शांभवी कल्याणशेट्टी यांनी मैंदर्गी शहरात प्रचार केला. तसेच विविध गावात जाऊन पदयात्रा काढून मतदारांशी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधत आहेत. शांभवी कल्याणसाठी या महिला मतदारांना भाजपाचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. भाजपा उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या धर्मपत्नी शांभवी कल्याणशेट्टी या प्रचारात सहभागी झाल्याने महिला पदाधिकाऱ्यात उत्साह संचारला आहे.
Previous Post

बापासाठी लेकीची प्रचारात आघाडी ,  शितलताई म्हेत्रे यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू !

Next Post

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार जनसेवक महादेव बसण्णा कोगनुरे यांचा झंजावात दौरा

Admin

Admin

Next Post
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार जनसेवक महादेव बसण्णा कोगनुरे यांचा झंजावात दौरा

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार जनसेवक महादेव बसण्णा कोगनुरे यांचा झंजावात दौरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697