Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार मैदानात , ३ जणानीं अर्ज घेतले माघार

Admin by Admin
November 4, 2024
in राजकीय
0
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार मैदानात , ३ जणानीं अर्ज घेतले माघार

Oplus_0

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
२५०, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ४- ११- २०२४ रोजी ३  वाजेपर्यंत  ३ अर्ज माघार घेण्यात आले.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकूण १५  अर्ज भरण्यात आले होते.माघार घेण्यात आलेले अर्ज ३ आहेत. आता निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या १२ आहे.
अर्ज माघार घेण्यात आलले उमेदवार यांची नावे
 दत्तात्रय माडकर,चंद्रशेखर मडीखांबे ,लक्ष्मी चव्हाण  अशी आहेत. आता २५० . अक्कलकोट विधान सभा मतदारसंघात  वंचित बहुजन आघाडी चे संतोषकुमार इंगळे
कॉग्रेस पक्षाकडून  सिद्धराम म्हेत्रे अपक्ष पुजा पाटील , अपक्ष शिवनिंगप्पा वंगे . अपक्ष प्रसाद बाबनगरे रासपा कडून सुनिल बंडगर . बहुजन समाज पार्टी कडून इकरार अहमद शेख ‘ भाजपाकडून सचिन कल्याणशेट्टी ‘ मनसे कडून मल्लीनाथ पाटील अपक्ष ज्ञानोबा साळुंखे,.    अपक्ष सिद्धाराम कोळी , प्रहार जनशक्ती पार्टी कडून जमीर शेख हे १२ उमेदवार अक्कलकोट विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
Previous Post

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील नियोजनामुळे भाविकातून समाधान व्यक्त

Next Post

सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात 184 उमेदवार निवडणूक लढविणार -जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार मैदानात , ३ जणानीं अर्ज घेतले माघार

सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात 184 उमेदवार निवडणूक लढविणार -जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697