Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील नियोजनामुळे भाविकातून समाधान व्यक्त

Admin by Admin
November 4, 2024
in सामाजिक
0
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील नियोजनामुळे भाविकातून समाधान व्यक्त
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी) 
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाने दीपावलीच्या सुट्टीमुळे महाप्रसादा करिता होणाऱ्या गर्दीचे उत्कृष्ट निवोजन केल्याने भक्तातून समाधान व्यक्त होत आहे.
तीर्थटणातून पर्यटनबाबत न्यासाच्या परिसरात दत्त मंदिर, स्वामींचा रथ यासह श्रीमंत कांतामतीराजे भोसले वाचनालय, अश्रयदात्यांचे कक्ष, स्वामी सदन- धान्य कोठार, सभागृह, कार्यालय, सिंहांनाधिष्ठ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, स्वामींची भव्य उभी ३० फुटी मुर्ती, दिपमाळा, वारूळातून प्रकटले परब्रम्ह, कपिला गाय, शिवस्मारक, श्री गणेश मंदिर इमारत, श्री शमी विघ्नेश गणपती मंदिर, श्री तुळजाभवानी माता मंदिर, हिरकणी कक्ष, दिव्यांग रुग्णांसाठी बग्गी, आऊटडोअर जीम, यात्री भवन, यात्री निवास, अतिथी निवास, रूग्णवाहिका, अग्निशामक वाहन, एटीएम, श्री स्वामी समर्थ वाटिका व बालो उद्योन, जॉगिंग ट्रॅक, वाहन तळ,  भक्तांची सोय,  याबाबत तीर्थ क्षेत्र नगरीतील विविध मुख्य मार्गावर कटाऊटस् लाऊन स्वामीं भक्तांना सुलभ व्यवस्था होण्या कामी अन्नछत्र मंडळाकडून सोय करण्यात आली आहे. 
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले हे दोघेही महाप्रसादालयात स्वता पहाणी करीत भक्तांची संवाद साधले. जेष्ठ नागरिक व अंध-अपंग भक्तांकरिता महाप्रसादासाठी थेट सोडण्याच्या व्यवस्था केल्याने सदर जणांनी समाधान व्यक्त केले.
Previous Post

राष्ट्रीय लिंगायत संघ,भारत प्रदेशाध्यक्ष पदी राजशेखर कापसे

Next Post

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार मैदानात , ३ जणानीं अर्ज घेतले माघार

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार मैदानात , ३ जणानीं अर्ज घेतले माघार

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार मैदानात , ३ जणानीं अर्ज घेतले माघार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697