Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सुनीता दुपारगुडे यांची सोलापूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी निवड

Admin by Admin
November 4, 2024
in राजकीय
0
सुनीता दुपारगुडे यांची सोलापूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )

अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथील ग्रामपंचायतच्या माजी सदस्य सुनीता तुकाराम दुपारगुडे यांची सोलापूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते सुनीता दुपारगुडे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी ,  शिवसेना ठाकरे गटाचे  तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे अरुण गायकवाड , इंद्रजीत वाघमारे , विनोद थोरे ,अनिल कांबळे , विजय दुपारगुडे संविधान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम दुपारगुडे ,संविधान प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर थोरे आदींची  प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी सुनीता दुपारगुडे यांनी काँग्रेस पक्षाची विचारधारा गावोगावी वाड्या वस्त्यांवर पोहचविणार असून काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार आहे . माजी मंत्री    सिद्धाराम म्हेत्रे यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करू असे यावेळी सांगितले .सुनीता दुपारगुडे या मातोश्री रमाबाई आंबेडकर महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना राज्य शासनाच्या ग्रामविकास जलसंधारण मंत्रालयाचा जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार तसेच राज्यस्तरीय राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. सुनिता दुपारगुडे यांच्या निवडीबद्दल सोलापूर जिल्ह्याच्या खासदार प्रणिती शिंदे , माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सोलापूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष शाहीन शेख आदींसह सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Previous Post

केरु रामचंद्र जाधव यांचे निधन

Next Post

राष्ट्रीय लिंगायत संघ,भारत प्रदेशाध्यक्ष पदी राजशेखर कापसे

Admin

Admin

Next Post
राष्ट्रीय लिंगायत संघ,भारत प्रदेशाध्यक्ष पदी राजशेखर कापसे

राष्ट्रीय लिंगायत संघ,भारत प्रदेशाध्यक्ष पदी राजशेखर कापसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697