Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट विधानसभेबाबत रिपाइं (आठवले) पक्ष दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार –  अविनाश मडिखांंबे

Admin by Admin
October 25, 2024
in राजकीय
0
अक्कलकोट विधानसभेबाबत रिपाइं (आठवले) पक्ष दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार –  अविनाश मडिखांंबे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
             अक्कलकोट(प्रतिनिधी)  रिपाइंने  अकलकोटची जागा स्वबळावर लढवावी अशी आग़्रही भुमिका येथे आज झालेल्या रिपब्लिकन पक्ष(आठवले)च्या बैठकीत कार्यकर्त्यांनी घेतली आहे.  
           सदर बैठक अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी कार्यकर्त्यांचे विधानसभेबाबत मनोगत ऐकून घेण्यासाठी आयोजित केली होती.तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी भूमिका मांडताना म्हणाले की,अक्कलकोट तालुक्यात रिपाइं ला महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपा कडून सन्मानपूर्वक वागणूक न मिळाल्यास अक्कलकोट विधानसभेची जागा रिपाइं आठवले पक्षाने स्वतंत्र लढवावी अशी भुमिका सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. अक्कलकोट येथील मैंदर्गी रोडवरील भोसले मंगलकार्यालय येथे संपन्न,झालेल्या बैठकीत अक्कलकोट विधानसभेतील रिपाइं च्या सर्व कार्यकर्त्यांची ही प्रमुख मागणी होती की जर रिपाइंला या महायुतीत सन्मानपूर्वक वागणूक न मिळाल्यास   तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांंबे यांनी स्वबळावर अक्कलकोट विधानसभेची निवडणूक लढवावी ही प्रमुख मागणी सर्व कार्यकर्त्यांनी केली. या बैठकीत तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांंबे यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व कार्यकर्त्यांना सांगितले की  दोन दिवसाची वेळ द्या मी पक्षश्रेष्ठीं प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या बरोबर चर्चा करुन अंतिम भूमिका दोन दिवसांत ठरवू असे आश्वासन सर्व कार्यकर्त्यांना दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डाॅ.बाबासाहेब आंबेडकराच्या प्रतिमेचे पूजन भीमनगर पंचकमीटीचे सदस्य दत्ता मडिखांबे, विजयकुमार बाळशंकर, भारत सोनकांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.  सदर बैठक जिल्हा उपाध्यक्ष सैदाप्पा झळकी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या वेळी रिपाइंचे ता अध्यक्ष अविनाश मडिखांबे,युवक ता अध्यक्ष अप्पा भालेराव,शहर अध्यक्ष अजय मुकणार,कोषाध्यक्ष अंबादास गायकवाड,उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड,ता उपाध्यक्ष संदीप गायकवाड,प्रकाश गडगडे,कार्याध्यक्ष राजेसाब बोरगाव,युवक शहर सरचिटणीस शुभम मडिखांबे,शहर संघटक सचिव अंबादास शिंगे,ता संघटक विलाश गायकवाड शहर उपाध्यक्ष सुरेश सोनकांबळे,शहर कोषाध्यक्ष सुरेश गायकवाड,शहर युवक अध्यक्ष नितेश मडिखांबे,ता प्रसिध्दी प्रमुख मंजूनाथ बनसोडे,ता सचिव रवि सलगरे,उमेश शिवशरण,महिबूब शेख ग़्रा पं सदस्य सिध्दार्थ गायकवाड तडवळ,दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी,मु आ दुधनी शहर अध्यक्ष मेहदिमिया जिडगे,बबलाद सरपंच बाबु निरगुडे,आंदेवाडीचे सरपंच रमेश धोडमनी,मुंडेवाडीचे ग़्राम पं सदस्य दिलिप माळी,सांगवीचे सदस्य वालचंद सोनकांबळे,शाखाध्यक्ष भिमा गायकवाड,कुरनूरचे सदस्य राजकुमार गवळी,शहर प्रसिध्दी प्रमूख, वाहतूक आ ता सचिव सचिन बनसोडे,तडवळचे,राजू गायकवाड,सिध्दाराम गायकवाड,सनी गायकवाड,अजय मडिखांबे, नागेश बाबर,निंगप्पा निंबाळ,विजय धोडमनी,गौतम झळकी,लक्ष्मीपुत्र रेऊर,नागप्पा सिन्नूर,सिध्दप्पा हादीमनी,मलकण्णा सोनकांबळे,जयकुमार सोनकांबळे,राजू कांबळे बोरोटी,दस्तगीर मुजावर,अ कोट स्टेशन शाखाध्यक्ष किसन कदम,आदी सह विविध गावचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.शेवटी ता सरचिटणीस राजु भगळे यांनी आभार मानले.
Previous Post

अन्नछत्र मंडळातील सेवेकऱ्यांना दिवाळी फराळासाठी लागणाऱ्या किराणा साहित्याचे वाटप

Next Post

राजकीय नेत्यांवर टिका न करता जनतेच्या प्रश्नांवर जोर देणार – संतोषकुमार इंगळे

Admin

Admin

Next Post
राजकीय नेत्यांवर टिका न करता जनतेच्या प्रश्नांवर जोर देणार – संतोषकुमार इंगळे

राजकीय नेत्यांवर टिका न करता जनतेच्या प्रश्नांवर जोर देणार - संतोषकुमार इंगळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (311)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (6)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156452
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697