Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी लढणार – रणबागूल

Admin by Admin
October 22, 2024
in राजकीय
0
शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी लढणार – रणबागूल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

परंडा / धाराशिव ( फारूक शेख )विधानसभा मतदारसंघातील विकास कामाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करणारे शेतकरी विविध समस्या असलेले सर्वसामान्य नागरीक यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी अशा विविध मुद्यांबर आपण परंडा विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्धार बंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रविण रणबागुल यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीपासून रणबागुल हे विधानसभेची तयारी करीत आहेत ते गेल्या विधानसभा निवडणुकीत परंडा, भूम, वाशी या तालुक्यातील जनतेच्या संपर्कात आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे आधार दिला या मतदारसंघातील शेतकरी दुष्काळ तर कधी कधी सर्वसामान्य अतिवृष्टीच्या नेहमी फटका बसल्याने आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे शेतातील पिकात पावसाचे पाणी साचल्याने पदरात पडणारे पीक बाया गेल्याने आशा शेतकऱ्यांना बांधावर जाऊन रणबागुल यांनी आर्थिक मदतीचा आहे तर काही नागरिकांना देखील ते सहकार्य करीत असल्याने तुम्ही विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह केल्याने आपण बंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असल्याचे प्रवीण रणबागुल यांनी ग्रामीण भागात संवाद दौन्या दरम्यान बोलताना सांगितले ते परंडा, भूम, वाशी तालुक्यातील प्रत्येक गाव बाडी बस्तीवर जाऊन नागरिकांच्या भेटी गाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणुन घेत आहेत रणबागुल यांना बंचित कडून उमेदवारी निश्चित असल्याने महायुती आणि महाविकास आघाडी च्या  नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे.

Previous Post

चिंचवडमधून अरुण पवार यांचे भाजपसमोर तगडं आव्हान

Next Post

नुसत्या मंजूरी आकडेवारीवरुन जनतेची दिशाभूल-माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर टीका

Admin

Admin

Next Post
नुसत्या मंजूरी आकडेवारीवरुन जनतेची दिशाभूल-माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर टीका

नुसत्या मंजूरी आकडेवारीवरुन जनतेची दिशाभूल-माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157243
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697