राजकीय

सोलापुरातील भाजपच्या पहिल्या यादीत तीन आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी

 

सोलापूर ( प्रतिनिधी )भारतीय जनता पार्टीची विधानसभेची पहिली यादी जाहीर झाली असून सोलापुरातील भाजपच्या पहिल्या यादीत तीन आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.सोलापूर शहर उत्तर मधून विजयकुमार देशमुख, सोलापूर शहर दक्षिण मधून माजी मंत्री, आमदार सुभाष देशमुख यांना भाजपची उमेदवारी तर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button