Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोलापुर येथील  लाडकी बहीण वचनपुर्ती सोहळ्यास अक्कलकोट तालुक्यातून ४ हजार महिला उपस्थित राहणार 

Admin by Admin
October 5, 2024
in सोलापूर
0
सोलापुर येथील  लाडकी बहीण वचनपुर्ती सोहळ्यास अक्कलकोट तालुक्यातून ४ हजार महिला उपस्थित राहणार 

Oplus_131072

0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
   अक्कलकोट ( प्रतिनिधी ):-  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपुर्ती सोहळा मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सोलापुर येथे आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी अक्कलकोट तालुक्यातून हजार लाभार्थी महिला या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती अक्कलकोट तहसीलदार विनायक मगर यांनी दिली .अक्कलकोट तालुक्यातून  या कार्यक्रमासाठी ८० बसची व्यवस्था करण्यात आली असून या ८० बस मधून जवळपास ४ हजार लाभार्थी महिला या सोलापूर येथील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत .यावेळी या लाभार्थी महिलांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून या महिलांच्या देखभालीसाठी आरोग्य सेविका तसेच तलाठी यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी सांगितले .

Previous Post

कोणी संविधान बदलणार असेल तर याद राखा कोथळा काढू – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Next Post

अक्कलकोट येथे 168 कोटी 79 लाख रुपयाच्या भूमिगत गटार  योजनेस प्रशासकीय मान्यता

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाकरिता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आणला तब्बल ३८३ कोटीचां  निधी

अक्कलकोट येथे 168 कोटी 79 लाख रुपयाच्या भूमिगत गटार  योजनेस प्रशासकीय मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157096
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697