Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

बापूसाहेब आडसूळ यांना दिल्ली येथे कुलगुरू डॉ मिश्राजी यांच्या शुभहस्ते पीएचडी प्रधान

Admin by Admin
October 2, 2024
in शैक्षणिक
0
बापूसाहेब आडसूळ यांना दिल्ली येथे कुलगुरू डॉ  मिश्राजी यांच्या शुभहस्ते पीएचडी प्रधान
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर ( प्रतिनिधी )
भारत सरकार मान्यता प्राप्त दीनदयाल हिंदी विद्यापीठ यांच्यामार्फत शैक्षणिक व सामाजिक योगदान या विषयांमध्ये बापूसाहेब आडसूळ सदस्य मंत्रालय समन्वय समिती मुंबई,प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वात महत्वपूर्ण समजली जाणारी पीएचडी पदवी दीनदयाल हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंदूभूषण मिश्राजी, यांचे शुभहस्ते दिल्ली येथे संपन्न झाली यावेळी पद्मभूषण डॉ.अरविंद कुमारजी, पूर्व कुलगुरू राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यालय झाशी, डॉ.सुवर्णलता पांचालजी,दिल्ली, महाराष्ट्र समन्वयक डॉ.एस प्रकाशजी, डॉ. शिवाजी शिंदे इत्यादी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
बापूसाहेब आडसूळ यांनी शिक्षक, मुख्याध्यापक ते मंत्रालय, शिक्षक संघटना या माध्यमातून भरीव असं कार्य केले असून त्यांचे शिक्षण चार विषयांमध्ये एमए , बीएड,बीपीएड, एमएड, डीएसएम असून ते गेले १८ वर्ष झाले शैक्षणिक सामाजिक कार्यरत अग्रेसर असून त्यांनी कोल्हापूर विद्यापीठ,सोलापूर विद्यापीठ,पुणे विद्यापीठ,नाशिक विद्यापीठ,मुंबई विद्यापीठ या विद्यापीठाच्या माध्यमातून सर्व शिक्षण पूर्ण करून एक नावलौकिक केलेला आहे या सर्व बाबींचा विचार होऊन बापूसाहेब आडसुळ यांना शिक्षण क्षेत्रात सर्वात मानाची आणि महत्त्वपूर्ण असणारी पीएचडी पदवी कुलगुरूंच्या हस्ते दिल्ली येथे प्रदान करण्यात आली याबद्दल बापूसाहेब आडसुळ यांचे सोलापूर जिल्हा बरोबर राज्यांमधून सर्व स्तरांमधून विशेष कौतुक आणि अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या यशाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,शिवसेना जिल्हाप्रमुख सोलापूर मनीष काळजे, पुणे बोर्डाचे सचिव औदुंबर उकिरडे ,पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे, राज्यातील विविध संस्थेचे प्रमुख पदाधिकारी व अधिकारी, मंत्रालयामधील अधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Previous Post

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात क्रेझ  कोणाची !  विधानसभेच्या अगोदर रंगतेय चर्चा 

Next Post

तीव्र दुष्काळी स्थितीमुळे शिरवळचा धुबधुबी तलाव भरून देण्याची मागणी

Admin

Admin

Next Post
तीव्र दुष्काळी स्थितीमुळे शिरवळचा धुबधुबी तलाव भरून देण्याची मागणी

तीव्र दुष्काळी स्थितीमुळे शिरवळचा धुबधुबी तलाव भरून देण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697