Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

करमाळा आय.टी.आय.मधे संविधान मंदिराचे लोकार्पण संपन्न…!

Admin by Admin
September 20, 2024
in शैक्षणिक
0
करमाळा आय.टी.आय.मधे संविधान मंदिराचे लोकार्पण संपन्न…!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा ( आयुब शेख )करमाळा येथील शासकीय औद्यौगिक प्रशिक्षण संस्थेमधे “संविधान मंदिर लोकार्पण” सोहळा पार पडला असून, मंचाचे लोकार्पण भारताचे उपराष्ट्रपती  जगदीप धनखड यांच्या हस्ते आभासी पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राच्या ४३४ शा.औ.प्र.संस्थामध्ये पार पडला.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ पत्रकार अॅड. डॉ. बाबुराव हिरडे व यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे  गणेश करे पाटील साहेब यांच्या समवेत पार पडला. यावेळी संविधानाचे महत्त्व प्रशिक्षणार्थ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न मान्यवर व त्यांच्याद्वारे करण्यात आला. संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करण्याची भारताच्या सार्वभौम लोकशाहीसाठी अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन  हिरडे  यांनी केले, तर भारताचे सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, संविधान लिहिण्याची गरज व त्यातील प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी असणारी सुरक्षितता, बंधुता यांची चर्चा  गणेश करे पाटील यांनी केली. यावेळी बुद्धाचार्य  प्रशांत कांबळे,  लक्ष्मण भोसले यांनीही प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे प्रथम ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते संस्थेमध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य  राजेंद्र आवडे  यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  कट्टीमनी  यांनी केले. तर श्री माने सर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यास  परदेशी ,  साठे ,  मनेरी , सौ. सूर्यपुजारी ,  उंटवाल ,  शिरसट ,  भोयर ,  गुरव ,  शिंदे  , इतर कर्मचारी  महाडिक व  शेख या सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Previous Post

अक्कलकोट शहर व तालुक्यात गणरायाला भक्तिभावाने जल्लोषात निरोप 

Next Post

डेंग्यू ताप

Admin

Admin

Next Post
डेंग्यू ताप

डेंग्यू ताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697