Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सईद खान यांना अल्पसंख्यांक महामंडळावर घेण्याची मागणी

Admin by Admin
September 18, 2024
in महाराष्ट्र
0
सईद खान यांना अल्पसंख्यांक महामंडळावर घेण्याची मागणी

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोनपेठ / परभणी ( मंजुर मुल्ला ) मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळावर अल्पसंख्यांक समाजातील उभरता चेहरा सईद खान यांना संधी देण्याची मागणी परभणी जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाकडून होत आहे.

सध्या राज्य सरकारमध्ये महामंडळाच्या नियुक्ती केल्या जात आहे. शिंदे सरकार मध्ये मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळावे म्हणून सईद खान यांना संधी देण्यात द्यावी. सईद खान यांनी राज्य सरकारक तर्फे राबविण्यात येणाऱ्या लोकप्रिय योजना लाडकी बहीण, आरोग्य सेवा व इतर योजनाचे प्रचार व प्रसार करून अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचे कामे प्रमाणिकपणे केली आहे व करत आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे काम करीत आहे. राज्यातील मुस्लिम समाजा मध्ये आर्थिक शैक्षणिक अशा अनेक समस्या आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सईद खान यांना महामंडळावर संधी दिल्यास राज्यभर पसरलेले अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्याचे काम होईल. व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाला राज्यात व परभणी जिल्ह्यात फायदा होईल. यामुळे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सईद खान यांची महामंडळावर नियुक्त करावी अशी मागणी कदीरभाई विटेकर,साजिद कुरेशी, सुशील सोनवणे व जिल्ह्यातील शिवसेना अल्पसंख्यांक कार्यकर्त्याकडून केली जात आहे.

Previous Post

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची धूरा आतिशी मार्लेना यांच्यांकडे !

Next Post

श्रीरंगं कांबळे  यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

Admin

Admin

Next Post
श्रीरंगं कांबळे  यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

श्रीरंगं कांबळे  यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697