Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्रीरंगं कांबळे  यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

Admin by Admin
September 18, 2024
in सामाजिक
0
श्रीरंगं कांबळे  यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट ( प्रतिनिधी )सोलापूर जिल्हा शिवसेना प्रणित कामगार सेना यांच्या वतीने. डी एस के महानगरपालिका प्राथमिक शाळा विजयनगर येथे श्रीरंगं कांबळे  यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष सायबाण्णा  तेगेंळी  होते . यावेळी अक्कलकोट तालुका कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे अक्कलकोट शिवसेना शहर महिला आघाडी प्रमुख वैशाली हावनूर  माहिती अधिकार अक्कलकोट सह प्रचार प्रमुख लक्ष्मी रामनळी अक्कलकोट कामगार सेना शहर उपाध्यक्ष आकाश बबलाद , मनोज ना. एकमल्ले , प्रतिभा म. एकमल्ले ,   अविष्कार गायकवाड,, जगदेवी शर्मा,  नितीन  होळेकर, शुभांगी गायकवाड,  अर्चना पवार आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक मोरे  यांनी केला. श्रीरंग कांबळे यांच्या वाढदवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

Previous Post

सईद खान यांना अल्पसंख्यांक महामंडळावर घेण्याची मागणी

Next Post

धनगर समाज बांधवांच्या आरक्षण लढ्यास आमचा पाठिंबा -: महादेव कोगनुरे

Admin

Admin

Next Post
धनगर समाज बांधवांच्या आरक्षण लढ्यास आमचा पाठिंबा -: महादेव कोगनुरे

धनगर समाज बांधवांच्या आरक्षण लढ्यास आमचा पाठिंबा -: महादेव कोगनुरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697