Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सद्गुरू श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर

Admin by Admin
September 16, 2024
in महाराष्ट्र
0
सद्गुरू श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट ( प्रतिनिधी )मुंबई येथील आघाडीचे दैनिक आफ्टरनून वाईस यांच्या वतिने आध्यात्म, भक्ती आणि सांस्कृतिक संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा “महाराष्ट्र रत्न” पुरस्कार श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे पंढरपुर समितीचे सहअध्यक्ष तथा श्री नाथ संस्थान औसाचे अध्यक्ष सद्गुरू.श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. मुंबई येथे दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 05 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, नरिमन पॉईंट येथे या पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दिलेल्या सर्व जवाबदार्‍याचे उत्कृष्ट कार्य व वारकरी सांप्रदयात दिलेल्या समर्पणाबद्दल औसेकर महाराजांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे दैनिकाचे मुख्य संस्थापक संपादक डाॅ.वैदही तमन यांनी सांगितले आहे. औसेकर महाराज यांना यापूर्वी पूणे येथे शांतिदूत परिवाराच्या वतिने “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार तर वारकरी संप्रदायातील मानाच समजला जाणारा “वारकरी” पुरस्कार मिळाला आहे तसेच काशी पिठ, केदार पिठ, रंभापूरी पिठ, अक्कलकोट देवस्थान यांच्या वतिनेही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Previous Post

अक्कलकोट येथे ईद-ए-मिलाद चा जुलूस सामाजिक सलोखा कायम राहावा म्हणून तिसऱ्या दिवशी १९ तारखेला  जुलूस काढण्याचा निर्णय 

Next Post

सचिन भाऊ साठे यांनी केले चव्हाण परिवाराचे सांत्वन

Admin

Admin

Next Post
सचिन भाऊ साठे यांनी केले चव्हाण परिवाराचे सांत्वन

सचिन भाऊ साठे यांनी केले चव्हाण परिवाराचे सांत्वन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157243
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697