Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

वंचित बहुजन आघाडीच्या जनसंवाद यात्रेला  उत्तम प्रतिसाद

Admin by Admin
September 11, 2024
in राजकीय
0
वंचित बहुजन आघाडीच्या जनसंवाद यात्रेला  उत्तम प्रतिसाद
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट तालुका व शहर च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेची सुरुवात आठ तारखेपासून झाले असून वागदरी जिल्हा परिषद गटांमध्ये संपूर्ण गाव भेट व जनतेशी संवाद ओबीसी बांधवांशी संवाद एससी एसटी बांधवांशी संवाद गोरगरीब मराठा समाज बांधवांशी संवाद या यात्रेचे निमित्ताने साधत असून अतिशय उत्तम प्रतिसाद या यात्रेला मिळत आहे. अक्कलकोट तालुक्यातील जनता अतिशय समजदार असून जनतेला सर्व गोष्टीचे ज्ञान आहे सर्व विषयाचे आकलन होत असून अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या जनसंवाद यात्रेला मिळत असून या जनहित संवाद यात्रेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे युवक तालुका अध्यक्ष शिलामणी बनसोडे जिल्हा संघटक देवानंद अस्वले शहराध्यक्ष विशाल ठोंबरे युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश शिंदे तालुका संघटक बबन गायकवाड तालुका उपाध्यक्ष नरसिंह गायकवाड चंनु शिंगे , संकेत शिवसे कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे गणेश चिनवार,, साळुंखे भारत सोनकांबळे दत्ता मडीखांबे संतोष घाटगे दयानंद गायकवाड श्याम बनसोडे उमेश बनसोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या यात्रेत सहभागी आहेत.

Previous Post

छोट्या छोट्या गोष्टीत आपण आनंद घेतला पाहिजे – व्याख्याते गणेश शिंदे

Next Post

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामहाविद्यालयाच्या क्रीडांगणावर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा संपन्नने मारली बाजी

Admin

Admin

Next Post
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामहाविद्यालयाच्या क्रीडांगणावर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा संपन्नने मारली बाजी

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामहाविद्यालयाच्या क्रीडांगणावर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा संपन्नने मारली बाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157097
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697