Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

छोट्या छोट्या गोष्टीत आपण आनंद घेतला पाहिजे – व्याख्याते गणेश शिंदे

Admin by Admin
September 11, 2024
in सामाजिक
0
छोट्या छोट्या गोष्टीत आपण आनंद घेतला पाहिजे – व्याख्याते गणेश शिंदे
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : ( प्रतिनिधी )मनावर कंट्रोल पाहिजे. माणसाचे मन चंचल आहे.मनाला स्थिर करता आला पाहिजे. हे फक्त संताच्या चरणाजवळ शरण गेले की होऊ शकते. चांगले बोलता आले पाहिजे. संपत्ती किती आहे हे सांगु शकतो पण आपल्याकडे किती वेळ हे सांगु शकत नाही. आयुष्य क्षणभंगुर आहे. जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. आपले सुखही आपले दुःख ही आपले राहिले नाही.छोट्या छोट्या गोष्टीत आपण आनंद घेतला पाहिजे असे प्रतिपादन  संभाजीनगरचे प्रख्यात व्याख्याते गणेश शिंदे  याने केले. येथील प्रियदर्शनी सांस्कृतिक कार्यालयात मंगळवारीवारी दुसरे पुष्प गुंफताना छत्रपती संभाजीनगरचे प्रख्यात व्याख्याते गणेश शिंदे ” जीवन सुंदर आहे या विषयावर  बोलत होते.
 विवेकानंद प्रतिष्ठानचे गणेशोत्सव निमित्त व्याख्यानमाला सोमवार ९  ते १४ सप्टेंबर  दरम्यान दररोज सायं. साडेसहा  वाजता प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन  येथे आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गणेश मुर्तीचे पुजन करण्यात आले. अशोक येणगुरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
पुढे बोलताना गणेश शिंदे म्हणाले  चांगले, गोड बोलायला शिकलात तर आयुष्यातले निम्मे समस्या संपुन जातील. आनंद आपल्यातच आहे. आपण अंंर्तमनात डोकावले पाहिजे. आपण आपल्याला मिळालेला रोल चांगल्या पद्धतीने निभावला आहे. तुलना न करता आपल्या जगण्याचा आपल्याला हेवा वाटला पाहिजे तरच आपले जगणे सुंदर होईल  . आनंदी राहणे खुप सोपे आहे. आपण आनंदी आहोत हे दाखविणे अवघड आहे. येणाचे संकेत मिळतात जाण्याचे संकेत मिळत नाहीत. येताना जाताना काही घेऊन जायचे नाही हे निर्सागाचे नियम आहेत.त्यामुळे आनंदी राहण्यासाठी निर्सगाशी जुळवुन घ्या असे सांगताना छोट्या छोट्या उदाहरणातुन जीवन किती सुंदर हे सांगताना व्याख्याते गणेश शिंदे यांनी हसवत हसवत अंतमुर्ख केले.यावेळी मल्लिनाथ कल्याणशेट्टी, डाॕ.विपुल शहा, प्रा.ओमप्रकाश तळेकर, मुकुंद पत्की, गुरूपादप्पा आळगी चंद्रकांत दसले मल्लिनाथ आळगी आदीसह श्रोते उपस्थित होते.

Previous Post

श्रीमंत मराठे मला जाणून-बुजून टार्गेट करत असल्याचा मनोज जरांगेचा आरोप

Next Post

वंचित बहुजन आघाडीच्या जनसंवाद यात्रेला  उत्तम प्रतिसाद

Admin

Admin

Next Post
वंचित बहुजन आघाडीच्या जनसंवाद यात्रेला  उत्तम प्रतिसाद

वंचित बहुजन आघाडीच्या जनसंवाद यात्रेला  उत्तम प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157250
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697