Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

रा गे शिंदे महाविद्यालयाचा विद्यार्थी कुभेफळ येथील शेख तौफिक – निसार याची ठाणे शहर पोलीस पदी नियुक्ती 

Admin by Admin
September 6, 2024
in शैक्षणिक
0
रा गे शिंदे महाविद्यालयाचा विद्यार्थी कुभेफळ येथील शेख तौफिक – निसार याची ठाणे शहर पोलीस पदी नियुक्ती 
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

परंडा ( फारूक शेख )परंडा  येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी कुभेकळ येथील शेख तौफिक / निसार अमीर याची नुकतीच ठाणे शहर पोलीस पदी नियुक्ती झाल्याने त्याचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने स्टाफ सेक्रेटरी प्रा डॉ शहाजी चंदनशिवे व कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख उपस्थित होते .
दि . 3 एप्रिल 2024 रोजी से शेख तौफिक/ निसार अमीर याने पोलीस पदासाठी परीक्षा दिली होती त्याचा निकाल 18 ऑगस्ट रोजी लागला व त्यास आत्ता ठाणे शहर पोलीस पदी नियुक्ती देण्यात आली आहे . महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक यांनी त्याचे अभिनंदन करत त्याचे कौतुक ही केले .कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले होते .

Previous Post

परंडा येथे 42 दिव्यांग तपासणी कॅम्प संपन्न

Next Post

स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने रविवारी पुरस्कार वितरण सोहळा

Admin

Admin

Next Post
स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने रविवारी पुरस्कार वितरण सोहळा

स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने रविवारी पुरस्कार वितरण सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157259
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697