Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने संधी दिल्यास 90 देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघ निवडणुक लढविणार गोविंद हानवटे

Admin by Admin
August 13, 2024
in राजकीय
0
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने संधी दिल्यास 90 देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघ निवडणुक लढविणार गोविंद हानवटे

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नायगाव ( अजिम नरसीकर )आपण जनतेच्या सेवेसाठी राजकारणात उतरलो असून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने संधी 90- देगलूर- बिलोली विधानसभेतील तळागळातील जनतेच्या मनात राज्य करणारे गोविंद हानवटे यांना काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अमित विलासराव देशमुख व पृथ्वीराज चव्हाण  यांनी आदेश दिलेत तुम्ही कामाला लागा देगलूर बिलोली विधानसभा निवडणुक लढवणार असल्याचे यांनी सांगितले. ते बोलत होते.
राज्यात विधानसभा निवडणुक कार्यक्रम समीप आल्याने सध्या विविध राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.काँग्रेस चे राजकीय गढ असलेल्या 90 देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील अनेक जुन्या नव्या इच्छुकांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान देगलूर बिलोली तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकारांशी संवाद साधला.आपली राजकीय भूमिका जाहीर करताना त्यांनी मतदारसंघातील राजकीय क्षेत्रात अडचण सोडवणार
आपण जनहिताच्या दृष्टीने राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले असून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने संधी दिल्यास आपण , 90 देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघात निवडणूक लढतील असे सांगितले.
देगलूर बिलोली तालुक्यातील कृषी क्षेत्रासह, रोजगार व औद्योगिक विकासाच्या मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी सदर विषजातो.गोरगरीब जनतेच्या मुलांच्या शिक्षणासाठी दिवंगत गोविंद हानवटे या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून स्थापन करण्यात आलेल्या आदर्श विद्यार्जन मंडळाच्या सचिव पदाचा कारभारही ते पाहतात.काँग्रेस पक्षाच्या सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या पुरोगामी विचारावर अतूट श्रद्धा व पक्षाशी एकनिष्ठ राहून लोकांची सेवा करेल,जवळपास गत तिन ते चार दशकांहून अधिकचा जनसंपर्क मतदार संघातील मायबाप जनतेचा पाठिंबा व आशीर्वाद या बळावर आपण आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहोत असे त्यांनी सदर प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले.

Oplus_131072
Previous Post

ई-पीक पाहणी ही अट रद्द करून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट प्रती हेक्टरी ५ हजारीची मदत द्या कोलंबी येथील शेतकऱ्यांचे नायगाव तहसील कार्यालयावर मोर्चा

Next Post

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भावी आमदारांच्या संख्येत वाढ !

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भावी आमदारांच्या संख्येत वाढ !

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भावी आमदारांच्या संख्येत वाढ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157096
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697