Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील अजय काशिनाथ सुतार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

Admin by Admin
August 13, 2024
in टॉप न्यूज
0
कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील अजय काशिनाथ सुतार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
दक्षिण सोलापूर:- ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील अजय काशिनाथ सुतार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. कु. अजय यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळा कुंभारी व महाविद्यालयीन शिक्षण लोकमंगल कृषी महाविद्यालयात झाले आहे. हा शेतकरी कुटुंबातील असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले आहे. यांने सन २०२२ च्या लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होऊन, नोव्हेंबर २०२३ मध्ये मुख्य परीक्षा दिली. २०२४ मध्ये शारीरिक चाचणी व मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होऊन यश मिळविले. कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.
Previous Post

ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर बांधकामास अन्नछत्र मंडळा तर्फे रु. ५ लाख रुपयाची देणगी

Next Post

रिक्षा चालकाची मुलगी झाली पीएसआय बापाचं स्वप्न लेकीने केले पूर्ण

Admin

Admin

Next Post
रिक्षा चालकाची मुलगी झाली पीएसआय बापाचं स्वप्न लेकीने केले पूर्ण

रिक्षा चालकाची मुलगी झाली पीएसआय बापाचं स्वप्न लेकीने केले पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697