सामाजिक

अक्कलकोट भाजपा कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचीं जयंती साजरी

अक्कलकोट ( प्रतिनिधी )

भारतीय जनता पार्टी अक्कलकोट शहरच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भाजपा कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष शिवशरण जोजन ,. आनंद खजुरगीकर  ,. माजी उपनगराध्यक्ष शिवशरण वाले , रमेश कापसे , माजी नगरसेवक. मिलन कल्याणशेट्टी , दयानंद बिडवे , प्रविन शहा , कांतु धनशेट्टी , बाळा शिंदे ,मोरे काका , राहुल ढोबळे , . राहुल वाडे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजन करण्यात आले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, नेते,कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button