Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

नांदेड येथे रिपब्लिकन सेनेची मराठवाडा विधानसभा आढावा बैठक संपन्न

Admin by Admin
August 4, 2024
in महाराष्ट्र
0
नांदेड येथे रिपब्लिकन सेनेची मराठवाडा विधानसभा आढावा बैठक संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नांदेड ( हमीदखान पठाण )नांदेड येथील विश्रामगृह येथे मराठवाडा विधानसभा आढावा बैठक रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे सचिव माधव जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 2 ते 5 वाजण्याच्या दरम्यान पार पडली. या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाज भूषण काकासाहेब खंबाळकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महाराष्ट्राचे सचिव श्रीपती ढोले यांनी केले.

सदर बैठकीला रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव युवराज धसवाडीकर, महाराष्ट्राचे संघटक भैय्यासाहेब भालेराव, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष खाजामिया पटेल, महाराष्ट्राचे सदस्य सिद्धार्थ कांबळे, महाराष्ट्राचे सदस्य चौरे, महाराष्ट्राचे युवा सेनेचे अध्यक्ष किरण घोंगडे आदी उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्राचे सदस्य चंद्रकांत रुपेकर यांची बीड जिल्ह्याचे निरीक्षकपदी निवड करण्यात आली. सिद्धार्थ कांबळे यांना धाराशिव जिल्हा निरीक्षकपदी नेमण्यात आले.महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यावेळी बोलताना म्हणाले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात 288 जागांची तयारी करीत आहोत. त्या अनुषंगाने ही मराठवाड्याची आढावा बैठक घेण्यात आली. तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा जागा लढवणार असल्याचे सांगितले.
सम विचारी पक्षांसोबत युती करण्यास सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांना निर्णय घेण्याचे अधिकार यावेळी महाराष्ट्र कमिटीकडून देण्यात आले.नांदेड विश्राम गृह येथे मराठवाड्याचे सर्व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.नांदेड जिल्हा अध्यक्ष अनिल शिरसे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.नांदेड जिल्हाध्यक्ष अनिल शिरसे व त्यांच्या टीमने सर्वांचे स्वागत करुन आभार मानले.

Previous Post

उजणी धरण ८६ टक्के भरल्याने सुरक्षतेच्या दृष्टीने भिमा नदीत पात्रात सायंकाळी २० हजार क्यूसेस पाणी साेडणनार

Next Post

विश्वविख्यात महानतम गायक स्वर्गीय किशोर कुमार उर्फ आभास कुमार गांगूली 

Admin

Admin

Next Post
विश्वविख्यात महानतम गायक स्वर्गीय किशोर कुमार उर्फ आभास कुमार गांगूली 

विश्वविख्यात महानतम गायक स्वर्गीय किशोर कुमार उर्फ आभास कुमार गांगूली 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157097
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697