Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

रुग्णांशी बेशिस्त वर्तन करणाऱ्या व एकरी भाषा वापरणाऱ्या डॉ. किशोर रत्नपारखी यांच्या चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक  कडून समिती गठीत

Admin by Admin
August 3, 2024
in महाराष्ट्र
0
रुग्णांशी बेशिस्त वर्तन करणाऱ्या व एकरी भाषा वापरणाऱ्या डॉ. किशोर रत्नपारखी यांच्या चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक  कडून समिती गठीत
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

माजलगाव / बीड  ( नाजेर कुरेशी )

ग्रामीण रुग्णालय, माजलगाव येथे कार्यरत असलेले डॉ. किशोर रत्नपारखी यांनी अशोक भिमराव घडसिंगे यांना एकेरीवर येऊन आरेरावीचे भाषा वापरत शासकिय कामात्त अडथळा केल्याबाबतचा गुन्हा नोदंवण्याची धमकी देत जातीवाचक भाषा करून एकेरी शब्दात रुग्ण विर व संबंधितांना अपमानित केले होते. त्याची तक्रार संबधिताने किशोर रत्नपारखी यांचे विरुध्द कार्यवाही करणे बाबत मा. संचालक, आरोग्य सेवा, मुंबई यांचा ई-मेल दिनांक २९.०७.२०२४ रोजी पाठवला होता याची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक ( सी एस ) यांनी या तक्रारीची दखल घेत त्री सदस्य समिती स्थापन करून या समितीचा अहवाल मागवला आहे.

मागील काही दिवसापासून माजलगाव ग्रामीण रुग्णालयातील काही जातीवादी मानसिकतेत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे माजलगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना खूप मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत कित्येक वर्तमानपत्रातही बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. या अगोदर पण गरोदर स्त्रियांना बेड उपलब्ध न करता जमिनीवर (फरशी )झोपवले जाते .लाखो रुपये खर्चून कोविड सेंटरच्या नावाखाली वीस ते बावीस गरज नसलेले बेड लावण्यात आलेले आहेत मात्र डिलेवरीसाठी गरोदर मातांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत असते, या रुग्णालयात ना एक्स-रे मशीन सुरू आहे ना वेळीच कुठली सुख सुविधा उपलब्ध आहे अशा वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेल्या माजलगाव ग्रामीण रुग्णालयांना डॉ. किशोर रत्नपारखी सारख्या डॉक्टरांनी जनु बदनाम करण्याचा विडाच उचलला आहे त्यामुळे त्यांच्यावर योग्य वेळी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे असं रुग्णालयात येणाऱ्या जाणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकातून बोलले जात आहे.

चौकट -वर्तमानपत्रातील बातम्या मेल व अर्जाद्वारे आलेल्या तक्रारीची दखल जिल्हा शल्य शैल्य चिकित्सक ( सी एस ) यांनी तात्काळ दखल घेऊन आपली कर्तव्यदक्षता दाखवली आहे आणि तात्काळ समिती नेमून जी वस्तुस्थिती असेल त्याबद्दल अहवाल लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्या समितीला केल्या आहेत .त्या मुळे पुन्हा एकदा तक्रार छोटी असो की मोठी त्यावर तात्काळ ॲक्शन घेणाऱ्या कर्तव्यदक्ष माजी जिल्हा शैल्य चिकित्सक ( सी एस ) डॉ. सुरेश साबळे यांची आज आठवण झाली.

Previous Post

परंडा येथे 61 दिव्यांग तपासणी कॅम्प संपन्न

Next Post

B.S.N.L.ने ग्राहकांना आकर्षीत करन्यासाठी 5G सेवेची केली चाचणी सुरू

Admin

Admin

Next Post
B.S.N.L.ने ग्राहकांना आकर्षीत करन्यासाठी 5G सेवेची केली चाचणी सुरू

B.S.N.L.ने ग्राहकांना आकर्षीत करन्यासाठी 5G सेवेची केली चाचणी सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157097
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697