Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

B.S.N.L.ने ग्राहकांना आकर्षीत करन्यासाठी 5G सेवेची केली चाचणी सुरू

Admin by Admin
August 3, 2024
in टॉप न्यूज
0
B.S.N.L.ने ग्राहकांना आकर्षीत करन्यासाठी 5G सेवेची केली चाचणी सुरू

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली –जिओ, एअरटेल, व्हीआयसारख्या मोठ्या कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनमध्ये 35 टक्क्यांची वाढ करून ग्राहकांना धक्का दिला. मात्र बीएसएनएलने कोणतीही दरवाढ केली नाही. विशेष म्हणजे बीएसएनएलचे टॅरिफ प्लॅन इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. त्यामुळेच बीएसएनएलने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी आता 5G सर्व्हिस ची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे.

Jio, Airtel आणि VI ने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये ग्राहकांनी BSNL ला पसंती देण्यास सुरुवात केली आहे. ताज्या रिपोर्टनुसार गेल्या काही महिन्यांमध्ये BSNL च्या ग्राहकांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. अशातच BSNL ने एक पाऊल पुढे टाकत 5G सर्व्हिसची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी कंपनी अद्याप आपली 4G सेवा पूर्णपणे आमलात आणू शकलेली नाही. बीएसएनलची सेवा स्वस्त असली, तरी यासाठी ग्राहकांना अनेक तडजोडी कराव्या लागतात. तसेच जिओ आणि व्हीआय सारख्या कंपन्यांनी 5G सर्व्हिसचा देशभरात विस्तार केला आहे. त्यामुळे बएसएनलने लवकरात लवकर 4G आणि 5G सेवेचा विस्तार देशभरात करावा अशी ग्राहकांना अपेक्षा आहे.

Previous Post

रुग्णांशी बेशिस्त वर्तन करणाऱ्या व एकरी भाषा वापरणाऱ्या डॉ. किशोर रत्नपारखी यांच्या चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक  कडून समिती गठीत

Next Post

श्रावण मासानिमित्त वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

Admin

Admin

Next Post
श्रावण मासानिमित्त वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

श्रावण मासानिमित्त वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157253
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697