Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

तोळणूरच्या सुपुत्राचा कर्नाटक के-सेट परीक्षेत यश

Admin by Admin
April 16, 2026
in शैक्षणिक
0
तोळणूरच्या सुपुत्राचा कर्नाटक के-सेट परीक्षेत यश
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर गावचे रहिवासी  श्रीशैल बसवराज चानकोटगी यांनी कर्नाटक राज्य पात्रता परीक्षा (के-सेट) यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. कर्नाटक परीक्षा प्राधिकरण, बेंगळुरू यांच्या वतीने नोव्हेंबर २०२५ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत श्री. चानकोटगी यांनी भौतिकशास्त्र (Physical Science) या विषयात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी केईए कार्यालय, बेंगळुरू येथे त्यांना के-सेट उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शेतकरी कुटुंबातील असलेल्या श्री. चानकोटगी यांनी अत्यंत परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.

सध्या ते नागरबेट येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या यशामागे तोळणूरचे डॉ. धानय्या कौटगीमठ सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल तोळणूर गावाचे सरपंच श्री. मानगुली तसेच सर्व ग्रामस्थांनी श्री. चानकोटगी यांचे अभिनंदन करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

अक्कलकोटचे डॉ. धानय्या . कौटगीमठ यांची ८० वी परीक्षा उत्तीर्ण – उल्लेखनीय कामगिरी

Next Post

लोकसभेत महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर

Admin

Admin

Next Post
एलपीजी गॅस टंचाईवरून राहुल गांधींचीं पंतप्रधान मोदींवर टिका

लोकसभेत महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157236
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697