Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात डबल महाराष्ट्र केसरी विजेत्या अमृता पुजारी यांचा सत्कार

Admin by Admin
March 30, 2026
in सामाजिक
0
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात डबल महाराष्ट्र केसरी विजेत्या अमृता पुजारी यांचा सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून अक्कलकोट तालुक्यातील कुस्तीगीरासाठी खुराक योजना ही उल्लेखनीय बाब असून आम्हा कुस्तीगीरासाठी अभिमानास्पद असल्याचे मनोगत चौथ्या महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवणाऱ्या अमृता पुजारी कोल्हापूर यांनी व्यक्त केले.
*ते कुस्तीगीर टीम समवेत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अमृता पुजारी बोलत होते.
याप्रसंगी न्यासाचे पुरोहित विश्वंबर पुजारी, प्रवीण घाडगे, सरफराज शेख, कोल्हापूर येथील कुस्ती पंच दादा लवटे, महिला कुस्तीगीर-स्वाती शिंदे, अपेक्षा पाटील, प्राजक्ता बारड, सृष्टी कोरे, पुजा पाटील, तन्वी मगदूम, गौरी पाटील, नंदिनी सोनवणे, अस्मिता पाटील यांच्यासह श्री क्षेत्र अक्कलकोटचे वैभव नवगिरे, निखिल पाटील, एस.के स्वामी, राहूल इंडे,  सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, राजू पवार, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, श्रीनिवास गवंडी, तानाजी पाटील, अनिल बिराजदार , शरद भोसले, रमेश हेगडे, सुमित घाडगे, साहिल सय्यद, समर्थ शिंदे,  धनंजय निंबाळकर, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, रोहित कदम, कल्याण देशमुख,विनायक भोसले, किरण साठे, विशाल घाडगे, धनंजय निंबाळकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
Previous Post

तुळजापूरात काँग्रेस पक्षाच्या शेतकरी संघर्ष न्याय यात्रेचा समारोप

Next Post

हनुमान जन्मोत्सवानिमित्त गौडगाव बुद्रुक येथील जागृत मारूती मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

Admin

Admin

Next Post
हनुमान जन्मोत्सवानिमित्त गौडगाव बुद्रुक येथील जागृत मारूती मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

हनुमान जन्मोत्सवानिमित्त गौडगाव बुद्रुक येथील जागृत मारूती मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156948
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697