Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

हनुमान जन्मोत्सवानिमित्त गौडगाव बुद्रुक येथील जागृत मारूती मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

Admin by Admin
March 30, 2026
in सामाजिक
0
हनुमान जन्मोत्सवानिमित्त गौडगाव बुद्रुक येथील जागृत मारूती मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )हनुमान जन्मोत्सवानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील  गौडगाव बुद्रुक येथील जागृत मारूती मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जागृत मारुती मंदिर समिती अध्यक्ष श्रीकांत खानापूरे यांनी दिली.
यावेळी बुधवार दिनांक 
१ एप्रिल रोजी संध्याकाळी गावातील विविध भजनामंडळी कडून भजन संध्या व जेऊर येथील प्रसिद्ध कीर्तनकार पांडुरंग महाराज यांच्या रसाळ वाणीतून हनुमान चरित्रावर कीर्तन कार्यक्रम होणार आहे. गुरुवार 
दिनांक २ एप्रिल रोजी पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम होमहवन, रुद्राभिषेक नवग्रह पूजा, गणेशोत्सव , शंकर-पार्वती महापूजा होणार आहे.
सकाळी ६.३४ वाजता हनुमान जन्मोत्सव मारुतीचा पाळणा कार्यक्रम होणार आहे . 
सकाळी ७.२० वाजता ढोल ताशा बँजो चिट हलगी या विविध वाद्य वृंदासह व सुवासिनी सह पालखी उत्सव गावातील प्रमुख मार्गावरून परिक्रमा मिरवणूक होणार आहे .
सकाळी ६.३४ ते रात्री ८ वाजेपर्यंत जागृत मारुती भक्ताकडून स्वादिष्ट महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
 शुक्रवार दिनांक ३ एप्रिल रोजी मद्री तालुका अलमेल येथील  भागना तळवार कर्नाटक राज्य प्रशस्ती पुरस्कार विजेते व सह कलाकाराकडून तसेच बाळीगेरी तालुका अथणी येथील श्रीमती लक्ष्मीबाई कन्नूर व सहकलाकार यांच्याकडून हरदेशी नागेशी सवाल जवाब हाडेकी चा कार्यक्रम संगीतमय मनोरंजनात्मक गायन वादनातून होणार आहे .
संध्याकाळी ४ वाजता परिसरातील मल्लाकडून जंगी कुस्त्या होणार आहेत सर्व  पैलवानांनी यामध्ये सहभागी व्हावे.शनिवार दिनांक ४ एप्रिल रोजी सकाळी आठ ते पाच या वेळेत पुन्हा वरील कलाकार व सह कलाकारा मार्फत गीगी पदा हाडेकी गायन वादन कार्यक्रम होणार आहे व दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत जागृत मारुतीच्या पटांगणात  नयनरम्य शोभेचे दारूकाम  होणार आहे . सर्व भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन जागृत मारुती मंदिर देवस्थान कडून करण्यात आले आहे.
चौकट –
 ज्या भक्तांना हनुमान जन्मोत्सवानिमित्त अभिषेक, रुद्राभिषेक नवग्रहपूजा, इत्यादी धार्मिक कार्यक्रमात व महाप्रसादांमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी विश्वस्त कमिटीकडे संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष श्रीकांत खानापुरे व विश्वस्त मंडळ यांनी केले आहे. 
संपर्क क्रमांक.. ९८२२५४८६६९ , ८६९८७७८६५१
Previous Post

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात डबल महाराष्ट्र केसरी विजेत्या अमृता पुजारी यांचा सत्कार

Next Post

नाशिकच्या भोंदूबाबाचे मंत्रालयापर्यंत धागेदोरे; अधिकाऱ्यांकडून पत्नींची अदलाबदल, विजय वडेट्टीवारांचा धक्कादायक दावा

Admin

Admin

Next Post
नाशिकच्या भोंदूबाबाचे मंत्रालयापर्यंत धागेदोरे; अधिकाऱ्यांकडून पत्नींची अदलाबदल, विजय वडेट्टीवारांचा धक्कादायक दावा

नाशिकच्या भोंदूबाबाचे मंत्रालयापर्यंत धागेदोरे; अधिकाऱ्यांकडून पत्नींची अदलाबदल, विजय वडेट्टीवारांचा धक्कादायक दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156948
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697