Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

पंडीत. भिमण्णा जाधव व  गुंडम्मा जाधव यांनी उत्तर प्रदेशचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला

Admin by Admin
January 2, 2026
in सामाजिक
0
पंडीत. भिमण्णा जाधव व  गुंडम्मा जाधव यांनी उत्तर प्रदेशचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर ( प्रतिनिधी )रामकृष्ण फाउंडेशन ट्रस्ट प्रयागराज उत्तर प्रदेश आयोजित सरायान म्युझिक फेस्टिवल बरोबरच पंडित रामकृष्ण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार समारोह करण्यात आलेल्याची माहिती रामकृष्ण फाउंडेशनचे सचिव पंडित प्रियांका यांनी दिली.
स्वरायन मुजिक फेस्टिवल उदघाट्न श्री शंकर चटर्जी अध्यक्ष,वरिष्ठ तबला वादक पं. अनूप बनर्जी उपाध्यक्ष
श्रीमती सुमन लता कोषाध्यक्ष,सचिव प्रियांका यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पुरस्कार समारोहचे उदघाट्न झाला.
सरायान म्युझिक फेस्टिवल मध्ये भारतातील व परदेशातील विविध विविध कलावंत समाविष्ट करण्यात आलेला होता त्यामध्ये भारतीय कलाकार म्हणून आंतरराष्ट्रीय किर्तीचे सुंदरी वादक पंडित भीमण्णा जाधव व गुंडम्मा जाधव यांना पंडित रामकृष्ण राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला पुरस्काराचे स्वरूप रोख अकरा हजार रुपये सन्मान चिन्ह प्रशस्यपत्र, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पुरस्कार बोस्टोन USA चे जगविख्यात पंडित फील स्कार्फ यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला पुरस्काराचे स्वरूप 11 हजार रुपये सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र…
सरायान म्युझिक फेस्टिवल सुरुवात युवा प्रतिभा कलाकार वृंदा अग्नी सितार वादनाने प्रारंभ करण्यात आलं,शुभम पटवा तबला, डॉक्टर ऋषी मिश्रा, शास्त्री गायन संतोष मिश्रा सारंगी, प्रशांत मिश्रा तबला, अनुराग मिश्रा हार्मोनियम, शेवटच्या सत्रात जगविख्यात सुंद्री वादक पंडित भीमण्णा जाधव,पंडित फील स्कार्फ सप्रोना सेक्सफोन,यांची जुगलबंदी कार्यक्रम अंतर्गत राग मारोबिहाग विलबीत एकताल मद्यलय व दृतगत तीन ताल व त्याचं बरोबरच भजन सुद्धा सादर करण्यात आला यांना तबला साथ पंडित अनुप बॅनर्जी तबला साथ दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवीन सिन्हा केले.

Previous Post

महापालिका निवडणुकीसाठी नयना गुंडे मुख्य निवडणूक निरीक्षक

Next Post

मराठी साहित्य संमेलन आणि महात्मा फुलेंची दूरदृष्टी

Admin

Admin

Next Post
मराठी साहित्य संमेलन आणि महात्मा फुलेंची दूरदृष्टी

मराठी साहित्य संमेलन आणि महात्मा फुलेंची दूरदृष्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697