
शिंदे सेनेचे नगराध्यक्ष पदाचे प्रथमेश म्हेत्रे सह सर्व२० नगरसेवक विजयी
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दुधनी नगर पालिकेत एकहाती वर्चस्व ठेवले . शिंदे सेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रथमेश म्हेत्रे पाच हजार एकशे ५७ मते मिळवून विजय संपादन केला . भाजपाचे अतुल मेळकुंदे यांना फक्त २२८९ व कॉग्रेस चे महेश बाजारमठ १६० मतावर समाधान मानावे लागले . दुधनी नप चे २० पैकी २० नगरसेवक शिंदे सेनेचे आणुन माजी गृहराज्यमंत्री सिद्धारा म म्हेत्रे यांनी भाजपा ला दुधनी शिरकाव होण्या पासुन रोखले विशेष म्हणजे मागील नपा निवडणुकीत भाजपाचा नगराध्यक्ष व दोन नगरसेवक निवडुन आले होते . माजी गृह राज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यानी दुधनी नगर पालिके वर शिंदे शिवसेनेचा झेंडा झडकवला दुधनीतील सर्व नगरसेवक व अक्कलकोट नप निवडणुकीत एक नगरसेवक व दोन नंबरची मते प्राप्त केली शिंदे सेने चा अक्कलकोट च्या राजकारणात श्री गणेशा केला . संपूर्ण राज्यात दुधनी नपा निवडणुक निकाला कडे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत .
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार* भाजपाचे अतुल मेळकुंदे यांना- २२८९ ,शिंदे शिव सेनेचे प्रथमेरा म्हेत्रे याना (शिवसेना)- ५१५७ मते मिळवुन विजय संपादन के ला . कॉग्रेस चे महेश बाहेरमठ फक्त – १६० रासपा चे
राजेंद्र इंगळे याना ६५ यानां तर बसपा चे
.रेखा संतोष गद्दी याना- ३० व नोटा ला ३८ मते मिळाली .
शिंदे शिव सेनेचे अश्विनी हरळेकर १अ (शिवसेना)–६०० मते झळकी आम्रपाली – भाजप (-१८२ ) मते काँग्रेसची
निर्मला गायकवाड यांना- -२४ मते व नोटा ९ मते मिळाली .बसवराज परमशेट्टी-1ब (शिवसेना)-६०६ वि जयी
ठक्का संतोष -भाजप-१८१
प्रभाग दोन अ मध्येश्रीदेवी कोळी -२अ विजयी(शिवसेना)–४७६ विजयी
‘कोळी सुनंदा -भाजप२८५
नोटा १० मते मिळाली .
संगमेश सिन्नूर – २ब (शिवसेना)-५०३
सिद्धाराम म्हेत्रे – भाजप-२३६
प्रभाग ३ >पवार हरिचंद्र – ३अ (शिवसेना)–४१९
जमादार परमेश्वर – भाजप -१५१
नोटा ८
सरूबाई मळेकर – ३ ब (शिवसेना)–४०८
श्रीदेवी गोटे – भाजप१४०
प्रभाग ४ >मधुमती म्हेत्रे विजयी- ४ अ (शिवसेना)–४२५
महादेवी कोळी – भाजप-१४०
नोटा ९
सिद्धाराम येगदी – ४ ब (शिवसेना)-४१५
महेश पाटील – भाजप -१४१
प्रभाग क्र ५
सुषमा धल्लू विजयी- ५ अ (शिवसेना)–७२०
शबाना मोमीन – भाजप१४६
जिलानी नाकेदार – ५ ब (शिवसेना)- ७१५
काशीनाथ यरगल – भाजपा- १७७
प्रभाग क्र ६
राऊफ निंबाळकर – ६अ (शिवसेना)–५५४
हणमंत कलशेट्टी – भाजप-१४४
नोटा ९
सुनंदा चिंचोळी – ६ ब (शिवसेना)–५९९
रूपाली भाईकट्टी – भाजप-२८६
प्रभाग ७
बसवराज बसवनकेरी – ७ अ (शिवसेना)-५४५
लक्कप्पा बसवनकेरी – भाजप२९२
रेखा गद्दी – बसपा ९
संगीता पाटील – ७ ब (शिवसेना)-५८२
अनिता भांजी – भाजप३१३
प्रभाग ८
स्वाती सोळशे – विजयी ८ अ (शिवसेना)-४०८
हणमंत फुलारी – भाजप३०९
अंजनाबाई पोलिसपाटील – ८ ब (शिवसेना)-३९६
निर्मला रामचंद्र बिराजदार – भाजप ३३२
प्रभाग ९
ललिता गद्दी – ९ अ विजयी (शिवसेना)-४९६
फुलारी अंबवा हणमंत – भाजप२७८
सातलिंगप्पा शरणप्पा परमशेट्टी – ९ ब (शिवसेना)-= ४ ६५
परमशेट्टी सातलिंगप्पा सैदप्पा – भाजप = ३०१
. प्रभाग १०
जगदेवी कोतली – १० अ (शिवसेना)- ४९१
नंदिनी सुरेश परमशेट्टी – भाजप =२७६
महांतेश पाटील – १० ब (शिवसेना)- = ४२५
सातलिंग सिद्धण्णा अल्लापुर – भाजप=३०९
भाजपाला एकही नगरसेवक दुध नी नपामध्ये निवडून आणता आला नाही .




