Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट नगर परिषदेत भाजपाची सत्ता , नगराध्यक्ष पदासह २२ जागांवर विजयी

Admin by Admin
December 21, 2025
in राजकीय
0
अक्कलकोट नगर परिषदेत भाजपाची सत्ता , नगराध्यक्ष पदासह २२ जागांवर विजयी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) 
अक्कलकोट नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने भव्य असे यश संपादन करत नगराध्यक्ष पदासह २२ नगरसेवक पदाच्या जागांवर विजयी मिळविला आहे.  भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी हे . १४ हजार ८६१ मते घेऊन विजय संपादन केला . प्रतिस्पर्धी शिंदे शिवसेनेचे रईस टिनवाला सहा हजार तीनशे आठ मते घेतली . कॉग्रसचे अशपाक बळोरगी याना दोन हजार ६४६  मते प्राप्त केली . २५ नगरसेवकापैकी तब्बल २२ नगरसेवक भाजपाने जिंकुन विरोधकाना मोठी धुळ चारली. भाजपाने अक्कलकोट चा गड शाबीत ठेवला . कॉग्रेस चे प्रभाग तीन अ मध्ये मुस्ताफा बळोरगी ११ २६ , मते प्रभाग तीन ब कॉग्रेस चे  जहिराबी शेख १० ९९ मते मिळवुन विजय मिळवला . प्रभाग ११ अ शिंदे शिवसेनेचे सरीता कुर्ले १२६९ मते घेऊन शिंदे शिवसेनेच विजयाच खात उघडल . अक्कलकोट नगर पालिकेत मागील पंचवार्षिक निवडणुकीतील बलाबल कमी झाले . शिंदे शिवसेनेने अक्कलकोट शहरात दोन नंबरची मते घेतली कांग्रेस ने दोन नगरसेवक निवडुन आणले तरी मताधिक्य मोठया प्रमणात घटले . मार्जी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी कॉग्रेस सोडल्याने कॉग्रेस च्या मताधिक्यावर नगरसेवक संख्यावर मोठा परिणाम झाला . शिंदे शिवसेनेने भाजपाला झुंजवुन एक नगरसेवक निवडुन आणल .  
  प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन ये थे सकळी १० पासुन मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली .पहिल्या फेरी पासुनच भाजपाच्ये मिलन कल्याणशेट्टी यांनी पहिली फेरी ४५४८  मते प्राप्त केली .  ३२५० ची आघाडी घेतली . रईस टिनवाला शिवसेना शिंदे गट याना १२९८ मते व कॉग्रेस चे अशपाक बळोरगी याना   ७७८  मते   पडली . दुसरी फेरीत ही भाजपा चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवर मिलन कल्याणशेट्टी यांनी ४ हजार ११२ मते घेऊन ‘. .  २ हजार ९५१  चे मताधिक्य घेतले . पहिल्या फेरी पासुन मिलन कल्याणशेट्टी मताधिक्य घेत १२ व्या फेरी अखेरपर्वत मताधिक्य घेतल . कुठल्याच फेरीत प्रतिस्पर्धी रईस      टिनवाला मताधिक्य तोडू शकले नाहीत .
:      भाजपाने प्रभाग एक अ पासुन विजयी सलामी दिली . प्रभाग एक ब  मध्ये भाजपाचे तम्मा शेळके १०२९ म ते  व प्रभाग एक अ सुनंदा स्वामी १०१५ विजयी झाले.
प्रभाग दोन मध्ये भाजपाचे लक्ष्मीकांत धनशेट्टी ९४५ मते ‘ व
कस्तुरा चौगुले ९८१ मते घेऊन विजयी झाले .
अक्कलकोट नपा प्रभाग क्र तीन मध्ये कॉग्रेस चे मुस्ताफा बळोरगी ( ११२६ ) जाहिराबी शेख (१०९९ ) मते घेऊन विजयी झाले .
अक्कलकोट प्रभाग चार मध्ये भाजपाचे अविनाश मडिखांबे (१३०१ )मंजना   कामनुरकर, ( ११४१ ) मते घेऊन विजय संपादन केला .
  प्रभाग पाच मध्ये भाजपा रमेश कापसे (१३०९ ) रेणुका  राठोड (१३७५ ) मते
प्रभाग सहा मध्ये यशवंत धोंडगे ( १०४७  )     अपर्णा . सिध्दे (९७५ ) विजयी व
 प्रभाग सात मध्ये भाजपा चे अमृता शिंदे ( ९१३ ) , नाविद डांगे ( १३६०) , विजयी
प्रभाग आठ मध्ये भाजपा चे शैला स्वामी (११५४ )’ महेश हिंडोळे ( ११९७ ) विजयी
प्रभाग क्र नऊ मध्ये भाजपाचे स्नेहा खवळे (१०९८ ) सद्दाम शेरीकर ( ११०७) विजयी
‘ प्रभाग दहा मध्ये सोनाली शिंदे ( १०१९) ‘ देवीदास कवटगी ‘ ( ९०४ ) विजय
 प्रभाग क्र ११ अ मध्ये  शिंदे से ने चे सरीता कुर्ले १२६९ मते घेऊन अक्कलकोट नपा मध्ये विजयाचे खाते उघडले . प्रभाग  ११ ब मध्ये मात्र भाजपाचे महेश इंगळे ( १३२१ ) मते घेऊन प्रभाग ११ मध्ये भाजपाच वर्चस्व दाखविले
 प्रभाग क्र . १२ अ मध्ये भाजापा चे . ऋतुराज राठोड ( (१५९४ ) ‘ १२ ब भागुबाई कुंभार ( १३६३ ) ‘  १२ क अल्फीया कोरबु (१४४८ )विजयी झाले .
अक्कलकोट नगर परिषदेतील निवडणूकीचा निकाल जाहीर होताच भाजपाच्या नेत्यानी व कार्यकर्त्यानी जल्लोष केला. फटक्याची आतषबाजी करून गुलालाची उधळण करण्यात आली. निवडणूकीच्या निकाला नंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन येथे भेट देऊन नूतन सदस्याचें अभिनंदन केले. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी हा विजय विकास कामाचां आहे. अक्कलकोटच्या जनतेने विकासा सोबत जाणे पसंद केले आहे. भविष्यात तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द आहोत असे सांगितले. नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी व भाजपाच्या विजयी उमेदवाराचां  कार्यकर्त्यानी सत्कार केला.
Previous Post

दुधनीत शिवसेना शिंदे गटाची सत्ता

Next Post

दिल्लीवरून एआयसीसी काँग्रेसचे शिष्टमंडळ ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या भेटीला!

Admin

Admin

Next Post
दिल्लीवरून एआयसीसी काँग्रेसचे शिष्टमंडळ ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या भेटीला!

दिल्लीवरून एआयसीसी काँग्रेसचे शिष्टमंडळ ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या भेटीला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697