Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्यी ४०१ व्या जयंती नरसी ग्रामपंचायत कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न

Admin by Admin
December 10, 2025
in सामाजिक
0
श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्यी ४०१ व्या जयंती नरसी ग्रामपंचायत कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नायगाव / नांदेड ( अजिम नरसीकर )श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती नायगाव तालुक्यातील नरसी ग्रामपंचायत कार्यालय येथे साजरी
तेली समाजाच्या नेतृत्वाची नवी दिशा! यावेळेस प्रमुख उपस्थित सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक मारोतराव परगेवार. ग्राम विकास अधीकारी नागेश यरसनवार लालवंडीकर. नरसी सरपंच गजानंन उर्फ ( पप्पु )शिवाजीराव पाटील भिलवंडे.श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करून जयंती उत्सव साजरी करण्यात आले.यावेळेस माधव तेलमवार, नारायण चिकोटकर, विलास तेलमवार.सामाजिक कार्यकर्ते कैलास पांचाळ. रोजगार सेवक दत्तात्रय गागलेगावे.पत्रकार सय्यद अजिम नरसीकर.अजय मारोतराव परगेवार.राजु मामा .लक्ष्मण चव्हाण. ग्रामपंचायत कर्मचारी गोविंद सुर्यवंशी. तसेच सर्व समाज बांधवासह मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Previous Post

लोकप्रिय संगीतकार कै . श्रीकांत ठाकरे यांचा आज स्मृतिदिन

Next Post

कैलास हणमंतराव कोलमवार यांची तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड

Admin

Admin

Next Post
कैलास हणमंतराव कोलमवार यांची तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड

कैलास हणमंतराव कोलमवार यांची तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697