महाराष्ट्र

घुंगराळा उरुवेला बुध्द विहार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

 

नायगाव / नांदेड (- सय्यद अजिम नरसीकर )घुंगराळा येथे महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उरुवेला बौद्ध विहार घुंगराळा या ठिकाणी अभिवादन करण्यात आले..
यावेळी, दिपक माधवराव गजभारे घुंगराळेकर, जिल्हा उपाध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड, पोलीस पाटील राजेश तुरटवाड, मा.सरपंच मोहन जोगवार, पोचीराम गजभारे, गणपत गजभारे, निवृत्ती आढाव, प्रभता हनमते, दिगंबर गंगासागरे, शंकर यमलवाड लक्ष्मण कासराळे , उत्तम गजभारे , आचूत सोनसळे , रमेश आढाव , सिद्धांत पटेकर , संघरत्न ढवळे , मोहन कंचलवाड , विजय यमलवाड , विलास बोंडले , खंडेश्वर यमलवाड , राजू सूर्यवंशी , केशव सुर्यवंशी , विकास कळकटवाड , अमोल कळकटवाड , सुरेश यमलवाड , रोहित आढाव , तेलंगे , मनोहर सूर्यवंशी , रघुनाथ सूर्यवंशी , पंडित सूर्यवंशी , स्नेहल सूर्यवशी , भुजंग सूर्यवंशी ,
महिला , श्रीमती मथुराबाई गजभारे , सुनंदा गजभारे , आशा गजभारे , नंदा गजभारे , मीरा गजभारे , संगीता भद्रे , ललिता पट्टेकर , सुंदरबाई आढाव, अलका हणमंते, शीला कांबळे , आम्रपाली राक्षसे , कीर्ती भेरजे , पूनम कांबळे ,
व आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button