Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

दुधनी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत ७०.९७ टक्के मतदान 

Admin by Admin
December 2, 2025
in राजकीय
0
दुधनी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत ७०.९७ टक्के मतदान 
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 अक्कलकोट ( प्रतिनिधी ) दुधनी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ७०. ९७ टक्के इतके मतदान झाले आहे. दुधनी येथील १० हजार ९०५ मतदारांपैकी ७ हजार ७३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.
 दुधनी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक २ डिसेंबर रोजी मतदान झाले. दुधनी थेट नगराध्यक्ष पदासह २० नगरसेवक पदांसाठी मतदान घेण्यात आले. दुधनीत १६ मतदान केंद्रांवर एकूण दहा हजार ९०५ मतदारांपैकी ७ हजार ७३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावीला. दुधनी नगर परिषद निवडणुकीत ५ हजार ५५४ पुरुष मतदारांपैकी ३ हजार ९८० तर ५ हजार ३५० महिला मतदारांपैकी ३ हजार ७५८ मतदाराने मतदानाचा हक्क बजाविला. दुधनी नगर परिषद निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तर नगरसेवक पदाच्या वीस जागांसाठी ५३ उमेदवार उभे होते. या सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. दुधनी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक निर्णय अधिकारी विनायक मगर यांनी काम पाहिले.दुधनी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुधनी येथे पोलिसांचा चूक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Previous Post

मतदारांनी पैशाच्या मागे जाऊ नये, – प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, लेखिका, मोटिवेशन ल स्पीकर पूजा डकरे यांचे मतदारांना आवाहन

Next Post

अक्कलकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत ६४.२५ टक्के मतदान 

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत ६४.२५ टक्के मतदान 

अक्कलकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत ६४.२५ टक्के मतदान 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697