Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो, कराटे, वूशू स्पर्धेत बावची विद्यालयचा पृथ्वीराज संतोष डाके धाराशिव जिल्ह्यात अव्वल

Admin by Admin
September 14, 2025
in शैक्षणिक
0
शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो, कराटे, वूशू स्पर्धेत बावची विद्यालयचा पृथ्वीराज संतोष डाके धाराशिव जिल्ह्यात अव्वल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

परंडा / धाराशिव ( फारूक शेख )दि- १३ सप्टेंबर रोजी धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियम येथे शालेय जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये विद्यालयाचा चा खेळाडू कु. पृथ्वीराज संतोष डाके इ 10वी च्या खेळाडूने तायक्वांदो, कराटे, वूशू या क्रीडा प्रकारामध्ये १७ वर्षीय गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याची लातूर येथे होणाऱ्या विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या यशा बद्दल खेळाडूचा विद्यालयाचे प्राचार्य नारायण खैरे यांनी सत्कार केला. या खेळाडूस क्रीडा प्रशिक्षक रामेश्वर चोबे , इम्रान काझी  यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या विजयी खेळाडूचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तर या विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य  नारायण खैरे , संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  बिभिषण रोडगे  यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous Post

अभियंता दिनानिमित्त अक्कलकोट लायन्स क्लबकडून  लायन्स आदर्श अभियंता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

Next Post

जालना येथील विराट सभेला हजारोच्या संख्येनी उपस्थित रहावे – कैलास चव्हाण 

Admin

Admin

Next Post
जालना येथील विराट सभेला हजारोच्या संख्येनी उपस्थित रहावे – कैलास चव्हाण 

जालना येथील विराट सभेला हजारोच्या संख्येनी उपस्थित रहावे - कैलास चव्हाण 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157267
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697