Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अभियंता दिनानिमित्त अक्कलकोट लायन्स क्लबकडून  लायन्स आदर्श अभियंता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

Admin by Admin
September 14, 2025
in शैक्षणिक
0
अभियंता दिनानिमित्त अक्कलकोट लायन्स क्लबकडून  लायन्स आदर्श अभियंता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : ( प्रतिनिधी )
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिवस उत्साहात साजरा करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट तर्फे दिनांक १५ सप्टेंबर रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात अक्कलकोट तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंत अभियंत्यांना “लायन्स आदर्श अभियंता २०२५ पुरस्कार” देऊन गौरविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन अभय खोबरे यांनी दिली.
 लायन्स आदर्श अभियंता २०२५ हा पुरस्कार
अभियंता  महेश गीरमलप्पा कल्याणशेट्टी, एचओडी ,अभियंता  अमोल रामचंद्र खमीतकर, उपकार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,अभियंता  राजू हणमंतु आडम, उपकार्यकारी अभियंता, एमएसईबी,
अभियंता  अमोल जितेंद्र भामरे, नगर अभियंता, नगर परिषद अक्कलकोट,अभियंता  शुभम पंजाबराव माहुरे, नगर रचनाकार, नगर परिषद अक्कलकोट ,
अभियंता  राजेंद्र शिवशंकर लिंबीतोटे, सोलापूर महानगरपालिका,अभियंता योगेश बाबुराव अहंकारी, वास्तुविशारद ,अभियंता  श्रीशैल बसवराज तानवडे, प्राध्यापक, सिंहगड कॉलेज, सोलापूर ,
अभियंता  अमोल अरविंद भावतनक, एचओडी,  कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन कॉलेज, अक्कलकोट,
अभियंता  अमित अशोक थोरात, अक्कलकोट,
अभियंता  अमोल चंद्रकांत मुदगल, अक्कलकोट ,
अभियंता  अमर अशोक बोदांडे, अक्कलकोट,
अभियंता  प्रथम मल्लीकार्जून मसुती, अक्कलकोट,
अभियंता  रोहीत अभय खोबरे, अक्कलकोट,
अभियंता मुस्तफा अशपाक बळोरगी, अक्कलकोट ,
अभियंता  विकास धोंडीबा कुंभार, अक्कलकोट,
अभियंता  रोहीत विजय मोरे, अक्कलकोट ,
अभियंता  अनुज शिवानंद लच्च्याण, अक्कलकोट,
अभियंता  समीर फुलारी हैद्रा, अक्कलकोट आदीचां सन्मान करण्यात येणार आहे.
  या कार्यक्रमाचे उद्घाटन जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले
(संस्थापक अध्यक्ष, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट) यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमास   शामराव मोरे काका (सचिव, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ) व चंद्रकांत उर्फ भाऊ कापसे यांच्या विशेष उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे.
सदरचा कार्यक्रम सोमवार, १५ सप्टेंबर २०२५ रोजी 
 दुपारी १:३० वाजता लायन्स शिशु व प्राथमिक शाळा, अक्कलकोट येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
ला. अभयजी खोबरे ( अध्यक्ष, लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट )  यांनी केले आहे. यावेळी ,ला. राजेंद्र हत्ते ( ट्रस्ट चेअरमन ) ,ला. सुभाष गडसिंग ( उपाध्यक्ष )
ला. प्रभाकर मजगे ( माजी अध्यक्ष ) ,ला. शिवशरण खुबा ( सचिव ) आदी उपस्थित होते.
Previous Post

अक्कलकोट येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या युवा यल्गार सभेचे आयोजन

Next Post

शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो, कराटे, वूशू स्पर्धेत बावची विद्यालयचा पृथ्वीराज संतोष डाके धाराशिव जिल्ह्यात अव्वल

Admin

Admin

Next Post
शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो, कराटे, वूशू स्पर्धेत बावची विद्यालयचा पृथ्वीराज संतोष डाके धाराशिव जिल्ह्यात अव्वल

शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो, कराटे, वूशू स्पर्धेत बावची विद्यालयचा पृथ्वीराज संतोष डाके धाराशिव जिल्ह्यात अव्वल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157266
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697