Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

तालुकास्तरीय कराटे स्पर्धा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संपन्न

Admin by Admin
August 19, 2025
in शैक्षणिक
0
तालुकास्तरीय कराटे स्पर्धा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा ( प्रतिनिधी ) – येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या पाठीमागील हॉलमध्ये जिल्हा व क्रीडा सेवक संचालनालय अंतर्गत करमाळा तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धा या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये दिनांक 16 /08/ 2025 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळाचे विश्वस्त व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक सर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी पुरुषोत्तम माने भैरवनाथ विद्यालय जातेगाव , नागनाथ बोळगे वीर शिवाजी महाराज क्लब करमाळा, सागर शिरस्कर त्रिमूर्ती क्लब करमाळा , अमोल माळी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी पंच म्हणून संतोष झिंजाडे, अभिषेक कुतवळ व सुरज वायकूळे यांनी काम पाहिले. करमाळा तालुका क्रीडा समन्वयक रामकुमार काळे , तालुक्यातील क्रीडा प्रशिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.

Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार

Next Post

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा धाराशिव दौरा

Admin

Admin

Next Post
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा धाराशिव दौरा

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा धाराशिव दौरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157267
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697