Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा धाराशिव दौरा

Admin by Admin
August 20, 2025
in महाराष्ट्र
0
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा धाराशिव दौरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

परंडा / धाराशिव ( फारूक शेख )मा.ना.रामदास आठवले , केंद्रीय राज्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारत सरकार यांचा धाराशिव दौरा खालीलप्रमाणे आहे.
दि.21/08/2025 रोजी रात्री लातूर एक्सप्रेस ने धाराशिव येथे सकाळी 4:45 वाजता आगमन व सर्किट हाऊस शिगोली ,धाराशिव दि.22/08/2025 रोजी सकाळी 8:00 वाजता भूमकडे रवाना व भागवत शिंदे यांच्या घरी कसबा भिम नगर येथे सांत्वन भेट दि.22/08/2025 रोजी भूम येथे सकाळी 9:00 वाजता आगमन. ,दि.22/08/2025 रोजी सकाळी 10:30 वाजता धाराशिव मार्ग सारोला येथे . भालचंद्र कठारे यांचे घरी सांत्वन भेट. ,दि.22/08/2025 रोजी साथ 7.00 वाजता सोलापुर व्हाया सांगोला कडे प्रयाण. ,दि.22/08/2025 रोजी रात्री 9.00 वाजता महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे यांचे निवास स्थानी भेट.

मा.ना.. रामदास आठवले, यांच्या सोबत महाराष्ट्र प्रदेश चिटणीस, संजयकुमार बनसोडे सोबत दौऱ्यात उपस्थित राहणार आहेत.तरी धाराशिव जिल्हयातील तमाम रिपब्लिकन जनेतला आव्हान करण्यात येते की, शिंगोली सर्किट हाऊस येथे सकाळी 7:30 वा. उपस्थित राहावे, असे आव्हान राज्यकार्यकारिणी सदस्य एस. के. चेले, मराठवाडा चिटणीस- आनंद पंडागळे, मराठवाडा सदस्य- हरीश डावरे, मराठवाडा उपाध्यक्ष-तानाजी कदम, जिल्हा नेते रवी माळाळे, मराठवाडा सचिव- बंडु (भाऊ) बनसोडे, मराठवाडा उपाध्यक्ष भागवत शिंदे, रो.आ.म. अध्यक्ष संजय (नाना) शितोळे, रो. आ. धाराशिव उत्तम भालेराव, जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड, (चेअरमन) प्रविण बनसोडे, जिल्हा नेते एस.के. गायकवाड, जिल्हाध्यक्ष सोशल मिडीया- आकाश बनसोडे, दिंगबर कांबळे, शिवानी सिरसद, ता. अध्यक्ष तुळजापूर अरुण लोखंडे, ता. अध्यक्ष वाशी – मंगेश सुकाळे, ता. अध्यक्ष भूम अमोल शिंदे, ता. अध्यक्ष परंडा दादा सरवदे, ता. अध्यक्ष लोहारा-काकासाहेब भंडारे, युवक ता. अध्यक्ष तुळजापुर शुभम कदम, जिल्हा कार्याध्यक्ष गजेंद्र डावरे आदीनी केले आहे.

Previous Post

तालुकास्तरीय कराटे स्पर्धा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संपन्न

Next Post

सरन्यायाधीशांची शाहू महाराजांना कृतज्ञ आणि कृतिशील मानवंदना

Admin

Admin

Next Post
सरन्यायाधीशांची शाहू महाराजांना कृतज्ञ आणि कृतिशील मानवंदना

सरन्यायाधीशांची शाहू महाराजांना कृतज्ञ आणि कृतिशील मानवंदना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157269
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697