Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

दहिटणे गावात माजी सैनिक संभाजी शिंदे आणि रकमाजी मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Admin by Admin
August 16, 2025
in सामाजिक
0
दहिटणे गावात माजी सैनिक संभाजी शिंदे आणि रकमाजी मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
दहिटणे ग्रामपंचायतचे सरपंच नितीन  मोरे व सर्व सदस्य यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत कार्यालय समोरील आणि जिल्हा परिषद शाळेसमोरील स्वातंत्र्य दिनानिमित्त  ध्वजारोहण हे माजी सैनिकाचे हस्ते फडकवण्याचा एकमताने निर्णय झाला. ग्रामपंचायत कार्यालय ध्वजारोहण सोळा वर्षे भारतीय सैन्य दलामध्ये काम करून सेवानिवृत्त झाल्यानंतर वीस वर्षे महाराष्ट्र पोलीस म्हणून काम करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल माजी सैनिक  संभाजी शिंदे यांच्या हस्ते ग्रामपंचायत समोर स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दहिटणे येथील ध्वजारोहण माजी सैनिक रकमाजी मोरे हे ऑर्डनरी कॅप्टन म्हणून 32 वर्ष सैन्य दलात सेवा केले अशा व्यक्तीच्या हस्ते करण्यात आला. संभाजी शिंदे आणि रखमाजी मोरे यांचा गावकऱ्यांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. संभाजी शिंदे यांचा सत्कार गावातील ज्येष्ठ व्यक्ती दत्ता  गजाकोस आणि रकमाची मोरे यांचा सत्कार सरपंच नितीन  मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. ध्वजारोहणाच्या अगोदर प्रतिमा पूजन ध्वज पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी कार्यक्रमाला उपस्थित गावकरी युवक वर्ग महिला वर्ग मोठ्या प्रमाणात होते. संभाजी शिंदे आणि रकमाजी मोरे यांनी गावातील तरुणांनी भरपूर व्यायाम करून भरती व्हावे त्यासाठी आम्ही मदत करू असे आश्वासन दोन्ही माजी सैनिकांनी गावातील तरुणांना केला आहे. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित ग्रामपंचायत सदस्य चंद्रकला कांबळे दादा शेख , शरणू कोळशेट्टी गोपाळ शिरसागर आंबू कटकदौंड सत्यवती कोळी , शहनाज मुजावर ,सागर कांबळे , उपसरपंच विकी बाबा चौधरी , सरपंच नितीन  मोरे ग्रामपंचायत सर्व कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशाताई पोलीस पाटील भीम म्हैत्रे , तंटामुक्त समिती अध्यक्ष ताहिर शेख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे शिक्षक व  ज्ञानगंगा प्रशाला शिक्षक सर्व कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले व शेवटी सरपंच नितीन मोरे यांनी सगळ्यांचे आभार  केले.
Previous Post

स्वातंत्र्य दिन  (१५ ऑगस्ट)  – आपण खरंच स्वातंत्र्य उपभोगतो का?

Next Post

अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे रक्तदान शिबिरात ३७९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे रक्तदान शिबिरात ३७९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे रक्तदान शिबिरात ३७९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157270
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697