Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मतिमंद निवासी शाळेस अभय गुणधर खोबरे अध्यक्ष लायन्स क्लब अक्कलकोट यांच्यावतीने व्हील चेअर भेट

Admin by Admin
August 11, 2025
in सामाजिक
0
मतिमंद निवासी शाळेस अभय गुणधर खोबरे अध्यक्ष लायन्स क्लब अक्कलकोट यांच्यावतीने व्हील चेअर भेट
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )

लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट यांच्या वतीने सेवा पंधरवडा निमित्त एक हात दिव्यांगांना मदतीचा या अंतर्गत सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समिती सोलापूर संचलित अस्थि व्यंग व संमिश्र मतिमंद निवासी शाळेस अभय गुणधर खोबरे अध्यक्ष लायन्स क्लब अक्कलकोट यांच्यावतीने व्हील चेअर भेट देण्यात आले. याप्रसंगी लायन्स क्लब अक्कलकोटचे सचिव लायन शिरीष पंडित, खजिनदार विठ्ठल तेली, ला यन सदस्य प्रभाकर मजगे, मल्लिनाथ साखरे, चंद्रकांत वेदपाठक, शदिद वळसंकर उपस्थित होते. याप्रसंगी लायन्स क्लब अक्कलकोटच्या वतीने सेवा पंधरवडा निमित्त करण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती लायन्स सचिव शिरीष पंडित यांनी दिली.लायन्स क्लबच्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अस्थिव्यंग व मतिमंद विद्यार्थी तसेच सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोशल वर्कर सुरेश भोसले यांनी केले. आभार मुख्याध्यापक फरदीन मुल्ला यांनी मानले.

Previous Post

हजरत शेख नुरुद्दीन बाबा यांच्या मजारला ( समाधी ) अभिषेक करून ऊर्स उत्सवास प्रारंभ

Next Post

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघच्या अक्कलकोट तालुका अध्यक्ष पदी श्रीकांत पाटील यांची निवड

Admin

Admin

Next Post
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघच्या अक्कलकोट तालुका अध्यक्ष पदी श्रीकांत पाटील यांची निवड

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघच्या अक्कलकोट तालुका अध्यक्ष पदी श्रीकांत पाटील यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157270
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697