Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

दलित पॅंथरच्या पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी आबासाहेब तुकाराम ससाणे यांची निवड 

Admin by Admin
August 7, 2025
in राजकीय
0
दलित पॅंथरच्या पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी आबासाहेब तुकाराम ससाणे यांची निवड 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर ( प्रतिनिधी )
दलित पॅंथरच्या पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी आबासाहेब तुकाराम ससाणे यांची निवड करण्यात आली. मंगळवेढा येथील दलित पॅंथरच्या संपर्क कार्यालयात सदरच्या निवडीचा कार्यक्रम पार पडला. दलित पॅंथरचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पारप्पा ढावरे यांच्या हस्ते आबासाहेब ससाणे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी अशोक रणदिवे , सुभाष पवार , लक्ष्मण जाधव , गणपत खुळे ,श्रावण कांबळे , गणेश्‍वर चौगुले , सोपान चौगुले , सविता चौगुले , संगीता चौगुले , सुमन कोळेकर ,भागवत चौगुले आदिसह  दलित पॅंथरचे पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते . यावेळी दलित पॅंथरच्या पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी आबासाहेब ससाणे यांची निवड झाल्याबद्दल पारप्पा ढावरे व उपस्थित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Previous Post

लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटच्या वतीने लायन्स पंधरवडा अंतर्गत  वृक्षारोपण संपन्न

Next Post

अक्कलकोट येथील   थोर सुफी संत हजरत शेख नुरुद्दीन चिष्ती रहि. दर्गाह ऊर्सनिमित्त कार्यक्रमाचें आयोजन

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट येथील   थोर सुफी संत हजरत शेख नुरुद्दीन चिष्ती रहि. दर्गाह ऊर्सनिमित्त कार्यक्रमाचें आयोजन

अक्कलकोट येथील   थोर सुफी संत हजरत शेख नुरुद्दीन चिष्ती रहि. दर्गाह ऊर्सनिमित्त कार्यक्रमाचें आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157266
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697