Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

महात्मा गांधी विद्यालय परंडा येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची  जयंती उत्साहात साजरी 

Admin by Admin
August 5, 2025
in शैक्षणिक
0
महात्मा गांधी विद्यालय परंडा येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची  जयंती उत्साहात साजरी 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

परंडा / धाराशिव ( फारुक शेख )
महात्मा गांधी विद्यालय परंडा येथे लोकमान्य येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक याची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती साजरी करण्यात आहे .
कार्यक्रमा वेळी प्रशालेतील जवळपास वीस विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे केली.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून आमच्या प्रशालेतील एम टी एस ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तिन्ही विद्यार्थ्याचे व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
एमटीएस मध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
1) मदने प्राची आप्पा-122 गुण घेऊन तालुक्यातून प्रथम आलेली आहे.
2) कु. तनुजा अरुण पाडुळे-104 गुण घेऊन प्रशाले मधून दुसरी आलेली आहे.
3) कुमारी सई हरिश्चंद्र बोंबलट-88 गुण घेऊन प्रशाले मधून तिसरी आलेली आहे.
तसेच अण्णाभाऊ साठे जयंती कमिटी परंडा शहर यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारे भाषणे केली त्यामध्ये,
1) कु. दबडे सृष्टी नागनाथ हिचा प्रथम क्रमांक आला असून तिला तीन हजार रुपयांचे पारितोषिक मिळालेले आहे.
2) पाटील अर्जुन विजयकुमार हा विद्यार्थी तृतीय आला आहे.
या दोन्ही विद्यार्थ्यांचा पण पालकांसोबत सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक  रणजीत घाडगे होते आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अरुण पाडुळे ,आप्पा मदने, विजयकुमार पाटील,लक्ष्मण गुडे, . सुरेखा बोंबलट हे होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण ठाणांबिर यांनी केले व समारोप गोरख मिसाळ यांनी केले.
कार्यक्रमावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक रणजीत घाडगे, पर्यवेक्षक बाळासाहेब काशीद ,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,बहुसंख्येने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post

नव्या प्रभागरचनेनुसार अन् OBC आरक्षणासह स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुका होणार

Next Post

अक्कलकोट शहरातील अतिक्रमणे ही  टप्प्याटप्प्याने काढणार – मुख्याधिकारी रमाकांत डाके 

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट शहरातील अतिक्रमणे ही  टप्प्याटप्प्याने काढणार – मुख्याधिकारी रमाकांत डाके 

अक्कलकोट शहरातील अतिक्रमणे ही  टप्प्याटप्प्याने काढणार - मुख्याधिकारी रमाकांत डाके 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697