Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

आमच्या भाषणामुळे त्या सव्वीस मृतांच्या कुटुंबीयांना वाईट वाटले असेल, तर हजार वेळा माफी मागू, पण भाजपचे ट्रोल्स, ट्रोलिंग आर्मी आणि अंधभक्तांची मी कधीच माफी मागणार नाही.: खासदार प्रणिती शिंदे

Admin by Admin
July 30, 2025
in देश - विदेश
0
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रिनिंग कमिटीमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांची निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नवी दिल्ली -आज रोजी नवी दिल्ली संसद भवन परिसरात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलतांना सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे शिक्षण आम्हाला भाजपकडून शिकायची गरज नाही, त्यांनी आम्हाला ते द्यायचीही गरज नाही. मी आज विचारते, भाजपवाले वारंवार सैनिकांचा अपमान करतात. पंतप्रधान म्हणतात की एक व्यापारी सैनिकापेक्षा जास्त जोखीम घेतो. हा सैनिकांचा अपमान नाही का? आमच्या कोणत्याही भाषणामुळे पहलगाम हल्ल्यातील त्या सव्वीस मृतांच्या कुटुंबीयांना वाईट वाटले असेल, तर आम्ही त्या कुटुंबीयांची हजार वेळा माफी मागायला तयार आहोत. पण भाजपचे ट्रोल्स, ट्रोलिंगआर्मी आणि अंधभक्तांची मी कधीच माफी मागणार नाही. हे सारे ऑपरेशन सिंदूरचे श्रेय भारतीय सैन्य दलाचे आहे परंतु भाजप पूर्णपणे हे श्रेय स्वतः घेत आपल्या प्रतिमेसाठी हे पीआर स्टंट बनवले. त्यांनी भारतीय सैन्य दलाचा आदर केला पाहिजे. विरोधी पक्षनेते राहुल गांधींनीही हेच म्हटले होते. आम्ही वारंवार हेच सांगतो की स्टंट करू नका. त्यांचा आदर करा. देशभक्ती आणि राष्ट्रवादाबद्दल आम्हाला कोणी शिकवू नये. आणि राहुलजी गांधी यांनी ट्रम्प, सिंदुर ऑपरेशन बाबत जे चॅलेंज दिले होते त्यापासून पळ काढण्यासाठी तमाशा व माझा नवीन खासदार म्हणून उल्लेख केला.

Previous Post

अखेर करार ! मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांचा ऐतिहासिक विजय 

Next Post

आस्थाच्या वतीने नागपंचमीचा अनोखा सामाजिक उपक्रम , अनाथ व वृद्ध महिलांसाठी सौंदर्य साहित्याचे वाटप

Admin

Admin

Next Post
आस्थाच्या वतीने नागपंचमीचा अनोखा सामाजिक उपक्रम ,   अनाथ व वृद्ध महिलांसाठी सौंदर्य साहित्याचे वाटप

आस्थाच्या वतीने नागपंचमीचा अनोखा सामाजिक उपक्रम , अनाथ व वृद्ध महिलांसाठी सौंदर्य साहित्याचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697