Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिरात १०५८ जणांची तपासणी  , जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा उपक्रम 

Admin by Admin
July 28, 2025
in सामाजिक
0
शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिरात १०५८ जणांची तपासणी   , जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा उपक्रम 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर ( प्रतिनिधी )
शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनी आयोजित केलेला महा आरोग्य शिबिरात तब्बल१ हजार ५८ जणांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी,शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, सैफुल येथे  आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर 
महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर, शिवसेना उपनेते शरद कोळी, लोकसभा मतदारसंघ प्रमुख पुरुषोत्तम बरडे,  संयोजक तथा जिल्हापपक्षप्रमुख संतोष पाटील आदी उपस्थित होते.
सोलापूर दक्षिण विधानसभा प्रमुख भीमाशंकर म्हेत्रे, संतोष घोडके,रवी कांबळे,  खंडू सलगर, संतोष घोडके, शिवा माळी, अरुण लोणारी,  बालाजी चौगुले, पूजा खंदारे, मीनल दास, प्रकाश पवार, सिद्धाराम होनमोरे, संगाप्पा कोरे, दयानंद कोळी, रोहित तळवळकर,सचिन माने, सचिन  गंधुरे,किरण रामटेक आदी उपस्थित होते
यावेळी ३५ तज्ञ डॉक्टरच्या पथकाने महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची तपासणी, तसेच महिला व पुरुषांच्या छातीच्या एक्स-रे,कान, नाक, घशाची तपासणी, यकृत व मूत्रपिंड कार्य चाचणी तपासणी, क्षयरोग तपासणी, त्वचारोग व डोळ्यांची , थायरॉईड , रक्त चाचणी पांढरी पेशी, लाल पेशी तपासणी, शुगर सहविविध आजाराची  तपासणी  करून त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्यात आले. 
चौकट –
दरवर्षी उपक्रम राबविणार! 
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आपण रक्तदान, वृक्षारोपण, गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या तसेच रुग्णांना फळे वाटप करण्याबरोबर इतर विधायक कार्यक्रम राबवित असतो.यंदाही या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावर्षी प्रथमच सोलापूर शहर तसेच सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांसाठी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिराला अभूतपूर्व  प्रतिसाद मिळाला आहे.येणाऱ्या काळात हे असेच उपक्रम  ग्रामीण भागात ही राबवून समाजसेवा करण्याचा आपण संकल्प केला आहे.प्रत्येक नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
संतोष पाटील 
जिल्हाप्रमुख, शिवसेना

Previous Post

साहित्यरत्न ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त बैठक संपन्न

Next Post

अक्कलकोट तालुका क्रीडा संकुल भौतिक सुविधेस ३ कोटी रुपयाचा निधी प्राप्त

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट तालुका क्रीडा संकुल भौतिक सुविधेस ३ कोटी रुपयाचा निधी प्राप्त

अक्कलकोट तालुका क्रीडा संकुल भौतिक सुविधेस ३ कोटी रुपयाचा निधी प्राप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157241
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697