Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

परंडा तालुक्यातील एकही दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित राहू देणार नाही:- तानाजी घोडके 

Admin by Admin
May 2, 2025
in सामाजिक
0
परंडा तालुक्यातील एकही दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित राहू देणार नाही:- तानाजी घोडके 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

परंडा( फारूक शेख )
परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळावे त्याचबरोबर तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित राहू नये या उद्देशाने दिव्यांग उद्योग समूहाचे राज्यअध्यक्ष तानाजी घोडके यांच्या निवेदनानुसार परंडा येथे दिनांक २मे २०२५ रोजी दिव्यांग तपासणी शिबिर पार पडले.यामध्ये २१ दिव्यांगाची तपासण्या करण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हा शैल्य चिकित्सक अधिकारी धाराशिव उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परांडा यांच्या वतीने हा कॅम्प यशस्वी पार पाडण्यात आला
या शिबिरामध्ये अस्तिव्यंग दिव्यांग , मतिमंद दिव्यांग, अंध अशा एकूण २१ दिव्यांग नागरिकांची तपासणी करण्यात आली.
या तपासण्या करण्यासाठी धाराशिव येथील तज्ञ डॉक्टर डॉ.ज्योती कल्याणी डॉ सुहास शिंदे डॉ कृष्णा स्वामी यांनी कामकाज पाहिले हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी दिव्यांग उद्योग समूहाचे जिल्हाप्रमुख तानाजी घोडके उत्तम शिंदे, शहर प्रमुख गोरख देशमाने उपरुग्णालय एक्स रे विभाग बापू खताळ , भराटे आदीसह कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Previous Post

आधुनिक धर्माचे प्रणेते बसवण्णा 

Next Post

चंद्रकांत विठ्ठल सुरवसे यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार

Admin

Admin

Next Post
चंद्रकांत विठ्ठल सुरवसे यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार

चंद्रकांत विठ्ठल सुरवसे यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697