Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

नोबल सोशल वेल्फेअर असोसिएशन अक्कलकोटच्या इज्तेमाई शादियात ११ जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

Admin by Admin
April 21, 2025
in सामाजिक
0
नोबल सोशल वेल्फेअर असोसिएशन अक्कलकोटच्या इज्तेमाई शादियात ११ जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी)  नोबल सोशल वेल्फेअर असोसिएशन अक्कलकोटच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सामुदायिक विवाह सोहळा  मोठ्या दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला आहे. दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता, या इज्तेमाई शादियां सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये ११ वधू-वरांचें लग्न लावण्यात आले. हा विवाह सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत  संपन्न झाला.
नोबल सोशल वेल्फेअर असोसिएशन अक्कलकोट इज्तेमाई शादियां सामुदायिक विवाह सोहळ्यास आलेलेल्या नातेवाईकांना आणि सर्व नागरिका साठी विवाह सोहळा संपन्न झाल्यावर दाता पीर दर्गा येथेच जेवणाची व्यवस्था  करण्यात आली होती.
  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हुसेन बळोरगी  यानी सामुदायिक विवाह सोहळ्यास विविध क्षेत्रातील उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत करून सत्कार केला. 
या सोहळ्यात निकाह करणाऱ्या नवदाम्पत्यांना नोबल सोशल वेल्फेअर असोसिएशन अक्कलकोट आयोजकांच्या वतीने कपाट, गादी, पलंग तसेच संसार उपयोगी साहित्य, वर – वधू यांना कपडे, वधूसाठी मणी मंगळसूत्र देण्यात आले.
हजरत दाता पीर दर्गा अक्कलकोट येथे हा विवाह सोहळा हजरत दाता पीर शाह कादरी साहेब यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला.
या सामुदायिक विवाह सोहळ्यास हजरत मस्तुर शाह कादरी,महेश हिडोळे, मिलन कल्याणशेट्टी ,ननु कोरबु,मुत्तु खेडगी,सद्दाम शेरीकर,रजाक सय्यद,मोशीन बागवान ,इरफान दावन्ना,सैपन पठान,फारूक बबर्ची, बुडन तांबोळी, गुलाम दाता बळोरगी,मुबारक कोरबु,आझम शेखजी, मुजमील मुजावर(हैद्रा),रफिक पठाण, मुरतुज बाजे, सोहेल फरास, रशीद खिस्तके, समीर शेख,आलम कोरबु, भैय्या नायकवाडी, नुरद्दिन सोलापूरे,इस्माईल आळंद,सलीम गावंडी आदीसह वधू वरा कडील पाहुणे मंडळी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post

अक्कलकोट येथे शिवसेना ग्रंथालय सेलची बैठक संपन्न 

Next Post

गुरु – शिष्याच्या पॅनलच्या लढतीकडे लागले अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे लक्ष ! 

Admin

Admin

Next Post
गुरु – शिष्याच्या पॅनलच्या लढतीकडे लागले अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे लक्ष ! 

गुरु - शिष्याच्या पॅनलच्या लढतीकडे लागले अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे लक्ष ! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697