Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट येथे शिवसेना ग्रंथालय सेलची बैठक संपन्न 

Admin by Admin
April 21, 2025
in सामाजिक
0
अक्कलकोट येथे शिवसेना ग्रंथालय सेलची बैठक संपन्न 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) शिवसेना ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष बी जी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अक्कलकोट येथील श्री शहाजीराजे भोसले वाचनालयात बैठक संपन्न झाले. या बैठकीला शिवसेना ग्रंथालय सेलचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष देविदास राठोड ,मराठवाडा विभागीय अध्यक्ष दीपक गिरी ,श्री शहाजीराजे भोसले वाचनालयाचे ग्रंथपाल दत्तात्रय बाबर ,सहाय्यक ग्रंथपाल दिनेश शिंपी, प्राध्यापक परमेश्वर आरबळे , शिवसेना ग्रंथालय सेलचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष बिराप्पा पुजारी, श्रीनिवास सिंदगीकर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष देविदास राठोड यांच्या हस्ते शिवसेना ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष बी जी  देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना बी जी देशमुख म्हणाले शिवसेना ग्रंथालय सेल ही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. राज्यातील वाचनालय आणि ग्रंथालयाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत .उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द हा काळ्या दगडावरील रेष आहे. राज्यातील ग्रंथालय आणि वाचनालयांचे कर्मचारी यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी शिवसेना ग्रंथालय सेलच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे अशी माहिती देत वाचनालय आणि ग्रंथालयाच्या विविध प्रश्नांवर बी जी  देशमुख यांनी उपस्थित सदस्यांसह चर्चा केली.शिवसेना ग्रंथालय सेलचे सोलापूर जिल्हाध्यक्ष देविदास राठोड यांनी शिवसेना ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष बीजी देशमुख हे राज्यातील वाचनालय आणि ग्रंथालयांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी काम करत आहेत .उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रकारे शिवसेना ग्रंथालय सेलचे काम सुरू आहे .या सेलच्या माध्यमातून वाचनालय आणि ग्रंथालयाच्या वाढीव अनुदानासंदर्भात तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतना संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे . बीजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन देविदास राठोड यांनी यावेळी केले. या कार्यक्रमास वैजू मोरे ,संदीप राठोड, सुरेंद्र भोसले , किरणकुमार राठोड , आदि सह वाचनालय व ग्रंथालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post

राज्यात दस्त नोंदणी महागली; मुद्रांक शुल्क विभागाचा मोठा निर्णय

Next Post

नोबल सोशल वेल्फेअर असोसिएशन अक्कलकोटच्या इज्तेमाई शादियात ११ जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

Admin

Admin

Next Post
नोबल सोशल वेल्फेअर असोसिएशन अक्कलकोटच्या इज्तेमाई शादियात ११ जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

नोबल सोशल वेल्फेअर असोसिएशन अक्कलकोटच्या इज्तेमाई शादियात ११ जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157102
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697