Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट कडून डॉ. आंबेडकर जयंती निमित्त भीमनगर समाजाच्या वतीने निघालेल्या मिरवणुकीमध्ये पाणी बॉटल वाटप 

Admin by Admin
April 20, 2025
in सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट कडून डॉ. आंबेडकर जयंती निमित्त भीमनगर समाजाच्या वतीने निघालेल्या मिरवणुकीमध्ये पाणी बॉटल वाटप 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अक्कलकोट येथील भीम नगर समाजाच्या वतीने निघालेल्या भव्य अशा मिरवणुकीमध्ये भीमसैनिकांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एसटी स्टॅन्ड समोर पाणी बॉटल वाटप करण्यात आला. 
तत्पूर्वी या पाणी बॉटल वाटप करण्याच्या उद्घाटन अक्कलकोट पंचायत समिती गटविकास अधिकारी शंकर कवितके आणि उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे  यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी पत्रकार स्वामीराव गायकवाड पत्रकार राजेश जगताप उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे यांनी मान्यवराचां सत्कार केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन चे राज्य प्रवक्ते रविराज पोटे, शहराध्यक्ष विशाल ठोंबरे, तालुका संघटक बबन गायकवाड, युवक तालुका उपाध्यक्ष योगेश सोनकांबळे, चपळगाव शाखा अध्यक्ष माणिक गायकवाड संकेत शिरसे, संजय शिंदे ,चौगुले दादा सह पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Previous Post

जाकिर तांबोळी मित्र परिवाराकडून जयंती मिरवणूकीत ज्यूस वाटप

Next Post

अक्कलकोट शहरात भीमनगर येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीकडून भव्य मिरवणूक

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट शहरात भीमनगर येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीकडून भव्य मिरवणूक

अक्कलकोट शहरात भीमनगर येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीकडून भव्य मिरवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697