Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट शहरात भीमनगर येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीकडून भव्य मिरवणूक

Admin by Admin
April 20, 2025
in सामाजिक
0
अक्कलकोट शहरात भीमनगर येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीकडून भव्य मिरवणूक

oplus_0

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट शहरातील भीम नगर येथील विश्वरत्न , महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक १८ एप्रिल रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषात भीम नगर येथून सायंकाळी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी या मिरवणुकीचा प्रारंभ भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे , सहाय्यक पोलीस निरीक्षक बागाव, रासपा नेते सुनील बंडगर, गटविकास अधिकारी शंकर कवितके आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सजवलेल्या ट्रॅक्टर मधून भगवान गौतम बुद्ध व  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तींची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. अक्कलकोट शहरातील फत्तेसिंह चौक, एवन चौक, बस स्थानक परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक , विजय कामगार चौक , कारंजा चौक , मेन रोड , फत्तेसिंह चौक मार्गे भीम नगर पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. रात्री दहा वाजता या मिरवणुकीची सांगता करण्यात आली. या भव्य मिरवणुकीत हजारो अबालवृद्ध सहभागी झाले होते. तरुणाईने डॉल्बीच्या गीतांवर नृत्य करत मिरवणुकीत सहभाग घेतला. शहरातील विविध ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षाचे नेते मंडळींनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या भव्य जयंती मिरवणुकीत माजी नगरसेवक उत्तम गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे , शिलामणी बनसोडे,संदीप मडिखांबे ,कल्याणी घाडगे,अर्जुन साळे,भारत सोनकांबळे,विजयकुमार बाळशंकर,दत्ता मडीखांबे,तम्मा सुतार,गंगाराम मडीखांबे,शिवशरण शिंदे, अंबादास बनसोडे, विरपक्ष माने, स्वामीराव मडीखांबे, सिद्धार्थ बनसोडे,राहुल रूही,जयंती उत्सव अध्यक्ष: सतीश सुतार, उपाध्यक्ष: रोहित वाघमारे, महादेव बनसोडे, अजय मडीखांबे, खजिनदार: स्वामीनाथ गायकवाड, सचिव: तुषार गायकवाड, सहसचिव: दशरथ मडीखांबे, विजय मडीखांबे, पांडुरंग घाटगे, कार्याध्यक्ष: लखन वेस्कर, सहकार्याध्यक्ष: सिद्धार्थ मडीखांबे पप्पू इब्रामपूर, दत्ता शिंदे शुभम मडीखांबे,नागेश मडिखांबे,अमित बनसोडे, सचिन बनसोडे, बाळासाहेब  मडीखांबे, नितेश मडिखांबे,सिद्धाराम मडिखांबे, दिनेश रुही, पंकज मडिखांबे किशोर खरात, प्रशांत खरात, प्रकाश गायकवाड ,चंद्रकांत गायकवाड, प्रशांत मडिखांबे, पंकज मडिखांबे, प्रशिक बनसोडे ,सागर सुतार, मेजर सचिन मडिखांबे, विशाल माने , किरण किरात , चन्नू मडखांबे , सुनिल शिंगे  आदींसह समाजामधील बौद्ध उपासक व उपासिका हजारोच्यां संख्येने उपस्थित होते.
Previous Post

वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट कडून डॉ. आंबेडकर जयंती निमित्त भीमनगर समाजाच्या वतीने निघालेल्या मिरवणुकीमध्ये पाणी बॉटल वाटप 

Next Post

राज्यात दस्त नोंदणी महागली; मुद्रांक शुल्क विभागाचा मोठा निर्णय

Admin

Admin

Next Post
राज्यात दस्त नोंदणी महागली; मुद्रांक शुल्क विभागाचा मोठा निर्णय

राज्यात दस्त नोंदणी महागली; मुद्रांक शुल्क विभागाचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697